Posts

Showing posts with the label जीवेत शरद: शतं !!!

जीवेत शरद: शतं !!! Dr. Mahendra Rajole

Image
वाढदिवसाच्या  खूप  खूप शुभेच्छा   महेंद्र राजे.                         .    .               मागे सांगितल्या प्रमाणे  नविन  पंडित   colony   मध्ये  दोन राजे होते   मंदारराव  आणि महेंद्र राजे..             .                    महेंद्र राजे  यांचा आज वाढदिवस...          काही  जण फक्त  राज्य  करायला  जन्माला  आलेले  असतात.. महेंद्र राजे  त्या तीलच   एक.  नविन  पंडित colony  चे अनभिषिक्त सम्राट...Prof .Ajit  च्या  साथीत  हा माझा  इतका जवळचा मित्र कसा झाला  ते समजलेच नाही.  हया माणसाचं सगळे काही  एकदम वेगळ.. अगदी ...जगावेगळ.  MBBS    first year  ला     जेव्हा  Prof  Ajit आणि राजे  आमच्या  Dr Lele hospital  compound च्या रूमवर यायचे  तेव्हा  JP ची Goldflake नुकतीच  संपलेली असायची आणि माझ passive smoking  ही...राजे आले की पहिली पाच मिनिटं  तलवार बाजी सारखे हातवारे करून हवा  शुद्ध करण्यात जात. आणि  नंतरची मला lect  देण्यात  how dangerous  passive smoking is.. . prof Ajit and  JP    मात्र त्या कडे साफ दुर्लक्ष करत..  Cigarette and alcohol  हया बद्दल प्रचंड तिरस्कार...परंतु त्या

जीवेत शरद: शतं !!! Dr. Pankaj Navandar

Image
Happy  birthday  dear Pankaj  Navandar.                                       For  few  he  is  Panky. .                        For  few  he  is  Sinnars Don.  .                                For Few  he  is  Battera.   .                                   For few he is Pankya                               For  few  he  is Sheth  .        For  few  he  is   Sinnarwale   And  For  few he  is  just  pankaj.                                          One  of  The  coolest  guy   of the golden  batch .  हा माणूस  शरीरयष्टीने   जितका  धडधाकट  आहे  ना  तितकाच  मनाने  मृदू  आहे.                                                                     College  days मध्ये   Vikas and  Circle  thatre  ला  आमच्या  वेळोवेळी  भेटी असत...त्या  वेळी   गोळे  colony तील  हया  Don  च्या  flat  ला  visit  देण्याचा  योग  येत  असे.   खास   करुन    Metha च्या  special  notes   मिळवण्यासाठी.... Nikesh  HK  Ritesh   all  on  rent   with  खुद्द  0wner   Pankaj Sheth...काय  गंमत  होती  बघा. .स्वताःच

जीवेत शरद: शतं !!! Dr. Manisha Deshmukh

Image
एखादी  व्यकती  इतकी  खरच शांत असू  शकते ? की , त्या शांततेत  काही  रहस्य  तर  नाही ना?  आणि  Anaesthetist  खरच  इतके  शांत  असतात  का?  असे  प्रश्न  आज जिचा वाढदिवस  आहे  त्या  मनिषा देशमुख बद्दल  Group  वर  जे कायम  सक्रीय  असतात  त्यांना आज  पडत  असतील.  कदाचित  मनिषा  देशमुख  कोण?  असाही प्रश्न  काहींना   भेडसावत असेल.      Q  batch  ची  roll  no . 24  college  life   मध्ये  जितकी  Silent  होती , तितकीच किंबहूना  त्यापेक्षा ही  जास्त आज  आहे  .कदाचित  हा  गुण   सांगलीकरांकडून   तिने आत्मसात  केला  असावा.              असो,  वाढदिवसाच्या  खूप  खूप शुभेच्छा.   या  निमित्ताने  आपण Group  वर  सक्रीय व्हाल  अशी आशा व्यक्त करतो. DR JAYANT DEOKAR

जीवेत शरद: शतं !!! Dr. Manisha Ugle

Image
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मनिषा.                                                                             खरं तर काही जण दैवी देणगी घेऊनच जन्माला येतात .अशीच एक व्यकती म्हणजे  मनिषा उगले..उपजतच  मधुर आवाजाची  देणगी  लाभलेली......      1991 golden batch ची ही गानकोकीळा.                      काहीे   विशेष   गाण्यांचे    copy rights.. आपल्या बॅच   मध्ये फक्त  हिच्या कडेच  .. ज्या  प्रकारे  ती  college  days   मध्ये  गाणं   गायची  अगदी  तशीच  आजही  गाते  . . .College  days  मध्ये    T Batch चा नावलौकिक  खूप  गोष्टी  मध्ये  होता  त्यातील  एक म्हणजे  मनिषा चा आवाज  . आणि  आमची  ओळखही  आवाजा पय॔त सिमीत होती.                                      केवळ  मधूर  आवाजच  नाही  तर  ती  तितकीच  शांत , सभ्य, विनम्र  आणि  संवेदनशील  ही  आहे..  (  आणि  She  is  my distant  relative  from  maternal  side  )  हे  मला   जाणवले जेव्हा  ती   CPS  DGO   च्या  interview  च्या वेळी  पुण्यात भेटली  .. Dr. Arvind Sangamnerkar  ह्यां च्या  Colony  Nursing  Home मध्ये.   खरं  तर 

जीवेत शरद: शतं !!! Dr. Archana Gandhi

Image
अर्चना नाम तो सुना होगा ?  हो तीच अर्चना पुरुषोत्तम गांधी ;      नागपूर बॅचच्या नवरत्नांपैकी अस्सल अन् चमकदार अष्टपैलु रत्न,    रसिक, खुमासदार अन् अभिजात कलाकार,    सदाबहार, बहुरंगी, बहुढंगी गीत गाणारी गायीका,    सात समंदर गर्ल ,    अगदी लाघवी, फुल टु जाॅली, मनस्वी सखी म्हणजे        *अर्चना* .          सध्या शरीराने जरी नागपूरला असली तरी मनाने NDMVP 1991 GOLDEN BATCH मध्ये रमणारी ; सवंगडी हेच श्वास व ध्यास असणारी ; व गांधी हे आडनाव खरच सार्थ ठरवणारी अर्चना !         पुर्वी हिंगणघाट हे अर्चनाच्या गाण्यांमुळे नावाजले होते पण  दुर्दैवाने आज वेगळ्या कारणाने गाजले आहे.         अर्चना आज तुझा वाढदिवस,   तु नेहमी खुशालचेंडु आयुष्य जगत रहावं ,   कुठलाही इगो मनात न ठेवता प्रत्येक क्षण तु लहान मुलांसारखा निरागसतेने जगावा ! याच शुभेच्छा .        किशोरदांच एक सुंदर अर्थ असलेलं ऊडलई गीत तुझ्यासाठी ...      चाॅंद तारों से चलना है आगे      आसमानों से बंढना है आगे      पीछे रह जाएगा ये जमाना  यहाॅं कल क्या हो किसने जाना ?

जीवेत शरद: शतं !!! Dr. Rupesh Thakur

Image
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा    रूपेश...                            खर तर जगात फारच कमी माणसं असतात की ज्या वर  श्रीमहालक्क्षमी  आणि श्रीमहासरस्वती  दोन्ही एकावेळी प्रसन्न असतात , त्यातील एक भाग्य लाभलेला हा रूपेश.                   . सगळ्यांच्या  वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा पत्राने  त्यां चा आनंद द्विगुणीत करणारया रूपेश बद्दल शुभेच्छा पत्र लिहणं महणजे  सूर्याला  मेणबत्ती दाखवण्यात सारखे आहे..  तरी एक  प्रयत्न करतोयं.                                         खर तर काही जण आपल्या जीवनात येतात आणि परिवाराचा भाग बनून जातात..  माझ्या आयुष्यात  पहिल्यांदादा आले  ते   JP Rakesh  Ajit MS Mahendra Tiger Vijay B   Kaustubh  , Pravin आणि सगळ्यात शेवटी entry ती Rupesh ची...MBBS च्या  संपूर्ण Course मध्ये  Rupesh Thakur  नावाची व्यकती  class मध्ये आहे एवढीच  माझी आणि त्या ची ओळख.. पुढे  DGO मला  तो junior म्हणून आला..तेव्हा पासून  जी दोस्ती जमली ती आजतागायत..Aboli त्या वेळी माझी आणि Zulekha ची SR.. आणि Rupesh Shilpa and Arpana आमचे JR..   खूपदा रूपेश च्या  लेखी मीच JR असायचो ..खूपदा

जीवेत शरद: शतं !!! Dr. Sucheta Patil

Image
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा  सुचेता....    प्रत्येक यशस्वी पुरुष मागे एक  स्त्री असते..या मूर्तीमंत उदाहरण म्हणजे  सुचेता... college सुरु झाल्या नंतर काही काळातच  ..आमच्या वहिनी  झालेल्या सुचेताचा आज वाढदिवसच.....बंदुकी च्या  गोळी ला हा न घाबरता  आमच्या  परममित्राला  होकार देण्यापासून .... ते.... निस्सीम प्रेम कसं करावं हे  तिच्या कडून शिकण्यासारखे..... college   काळात जा खंबीर पणे ती JP  च्या  मागे उभी होती त्या च खंबीर पणानं आजही आहे...आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षा बाजूला ठेवून  घरासाठी सर्व काही समर्पित करणारी .. always family   first   चा ध्यास ठेवणारी  सुचेता..great  च..JP सारख्या aggressive personality ला control  मध्ये ठेवण्याचा महाकठीण काम ती ज्या प्रकारे करतेय त्या ला तोड नाही ये..   अशा  अतिशय सभ्य , शांत,  सुसंस्कृत   , सुविचारी आणि कायम हसतमुख असणारया सुचेताला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. आणि हे made for each other  couple   आणि त्यांच  चौरस कुटुंब असंच कायम सुखी राहो..    wish  you  good health and all the happiness.. DR JAYANT DEOKAR

जीवेत शरद: शतं !!! Dr. Vaishali

Image
प्रत्येक batch  मध्ये  काही  शांत सभ्य   आणि सुसंस्कृत   personality असतात.. ..कुणाच्या फंदात कधी न पडणारे...नस्त्या उठाठेवी नकोत...आपण भलं आणि आपलं काम भलं.....(  आणि group  वर कधीतरी येऊन डोकून  जाणारे....अवकाळी  पावसासारखे....)   आपल्या तील  अशाच एका  personality चा आज वाढदिवस.....वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वैशाली... डाॅ.आपण आहेत तशाच कायम राहोत....(  फक्त  group  वर आपलं अस्तित्व जरासं  जास्त ठेवून  ).. DR JAYANT DEOKAR

जीवेत शरद: शतं !!! Dr. Ajit Khune

Image
ज्यांची कुठलीही गोष्ट आपण नजरअंदाज करू शकत नाही..जे  आपल्या सगळ्यांच्या   कायम नजरेत असतात. ...(आणि हे काही सोप काम नाहीये व सगळयांना जमतही नाही  . ती फार मोठी कला आहे आणि त्या साठी प्रचंड  साधना करावी लागते. आपण कोणीही उगीच  त्या फंदात पडू नये..असो.. )   आणि त्या साठी सर्वांच्या नजरेची ( आणि स्वताःच्या देखील) काळजी घेणारे ....    नजर  ( eyesight ) या विषयावरील यांचे प्रभुत्व एकदम  अफलातून   ( अफाट आणि अचाट दोन्ही) आहे.  ...आणि तेही फार पूर्वीपासून..that's why he is destined to become opthalmologist..( दैवी कृपा  दुसरे काय. )   असे आपले सर्वांचे ( एक सोडून  )  लाडके  जेष्ठ बंधू  Big Bro .   (कनिष्ठ बंधू exceptional   cases )  अजितभाऊ  खुणे   यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा....ते कधीही आपल्या नजरेआड न होवोत..   त्याच्या नजरेची कृपादृष्टी आपल्या वर अखंड राहो.    सगळ्याच्या नजरेची काळजी घेण्याचे सतकम॔  त्यांच्या  हातून होवो.  .आणि त्यांच्या नजरेची क्षितिजं विस्तारत जावो....हो ईश्वर चरणी प्रार्थना.     ( हे सगळे लिहीत असताना आता फक्त डोळे भरून यायचे बाकी आहेत...   ) DR JA

जीवेत शरद: शतं !!! Dr. Ashish Eklahare

Image
आशिष एकलहरे ..               आमच्या  Q Batch चा  roll no.27 if  I am not wrong.                                           गोरा  , उंचपुरा  त्याच्या कडे बघितलं  तरी पहिल्या झटक्यात  कोणी ही थंड होईल,   त्यात   त्याचा   एका विशिष्ट  धाटणीचा  भारदस्त आवाज..... film industry  मध्ये गेला असता तर  तर  शंभर टक्के यशस्वी झाला असता जितका आज वैद्यकीय क्षेत्रात तो यशस्वी आहे.                                                पण हा माणूस अतिशय शांत आणि सभ्य  , सदैव  हसतमुख ...                    त्याच्या  appearance  च्या exactly opposite  त्याचं behaviour....                         MBBS च्या  कालखंडात कुणाबरोबर आवाज चढवून बोलताना  मी तरी त्याला  कधीही    पाहिलं नाही... कदाचित तूम्ही देखील....                .                 .              WA  वर जरी फारसा active नसला तरी GT ला आवर्जून उपस्थित राहणारा...आणि  इतक्या वर्षानंतर  देखील  तो  जसा  होता  अगदी  तसाच आजही शांत आणि सभ्य...आणि हसतमुख....   .                कल्याण स्थित आपल्या मित्रावर अशीच परमेश्वराची   कृपादृष्टी राहो आणि  त्याचे

जीवेत शरद: शतं !!! Dr. Shubhangi Joshi Kale

Image
Dr. Shubhangi  Joshi.... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा     91batch   मधील अतिशय सुसंस्कृत  शांत आणि सभ्य  personality...  college days ती जशी होती. तशीच आजही  एकदम  cool. ...आणि कुठल्याही परिस्थितीत संकटांवर मात करून यशस्वी होणारी... . आणि    आपलं  हे   वेगळंपण  आपण असंच कायम राहो.....आणि  शेजारच्या राज्यात  आपल्या कर्तुत्वाचे  झेंडे रोखत असताना आपल्या  जवळपास  तीस वष॔ जुन्या मित्रांना आठवणीत ठेवालं....अशी आशा व्यक्त करतो.....पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा... DR JAYANT DEOKAR

जीवेत शरद: शतं !!! Dr. Pankaj Pagar

Image
पंकज पगार....हे  नाव  screen वर  दिसलं  की   कित्येकांच्या भुवया  उंचावल्या  जातात  आणि कपाळावर  आठयाही   पडत असतील..      हे   फारच   खतरनाक  व्यकती मत्व...अगदी college   च्या दिवसापासून  ... अर्थात    काळानुरुप   त्याच्या मध्ये    जमिनआसमाना   एवढा बदल   झालायं..  अर्थात काही अपवाद वगळता ..... (   आणि  हो  .. हे   फक्त   माझेच   वैयक्तिक मत   नाहीये..तर   आपल्या तील   90  percent  जणांचे   असेल...लोक   खरं बोलायला  का  घाबरतात आणि आता  आयुष्याच्या   या वळणावर..    मला  कळत  नाही..     कदाचित   पंकज   पगार   नावाची  दहशत   सगळ्यांच्या मनात   आजही  कायम  आहे..असं वाटतंय   )..असो....तर  असा  हा  आपला  मित्र......          नशीब   म्हणजे  काय  असतं..  हे समजून   घेण्यासाठी   याच्याकडे   पाहावे..अर्थात  नशीब  म्हणजे सर्व   काही   नाही    स्वताचं कर्तुत्वही   लागतंच   आणि   एकदा  का  ती   कर्तुत्वाची  जोड   मिळाली   की   नशीबही असं काही  फळफळतं  आणि   माणूस  कुठल्या  कुठं  ऊंची  वर जाऊन   पोहोचतो..               याच मूर्तीमंत   उदाहरण   म्हणजे    पंकज पगार    .  .......             

जीवेत शरद: शतं !!! Dr. Pankaj Pagar

Image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आबा      आदरणीय आबा      स. न.वि.वि.       पत्रास कारण की,   सात्विक विचार म्हटलं की आठवतात स्वामी विवेकानंद अन् त्यांनी जगाला दाखविलेला देदीप्यमान आनंद ! सात्विक आहार म्हटलं की आठवतात जैन मुनी व त्यांनी दाखविलेला सात्विक आहार. सात्विक वातावरण म्हटलं की आठवतं पहाटेच्या वेळी मंदिरात होणारा घंटानाद अन् मंद दिव्याची वात ! सात्विक व्यक्तिमत्व म्हटलं की आपसुकच आठवतात आबा.     मालेगावात गत २० वर्षांपासुन ज्याने अतिशय सात्विक मनोवृत्तीने जनसेवा हीच ईश्वरसेवा या उदात्त हेतुने आपलं आयुष्य समर्पित करत जनमानसात स्वत:चा व वैद्यकीय क्षेत्राचा आदरयुक्त ठसा उमटवला असा अवलीया म्हणजे आमचा* *पंकज पगार** उर्फ *आबा .*        डाॅ . पंकज पगार म्हटलं ती डोळ्यासमोर येतो  सालस , सोज्वळ , खट्याळ, निष्काम कर्मयोगी, नेहमी चेहर्यावर स्मित हास्य, शर्ट इन केलेला व दिवसेंदिवस वाढणारी ढेरी, साधी रहाणी, तत्वनिष्ठ, बोले  तैसा चाले असं गौरवास्पद व्यक्तिमत्व .         आबांना व्यायामाची भलताच आवड आहे. त्यांनी बर्याच मॅराथाॅन स्पर्धांमध्ये भाग घेवून त्या वेळेत पुर्ण के

जीवेत शरद: शतं !!! Dr. Sonal Patel

Image
सोनल  पटेल.  Happy  birthday..     . SP  ...एक  वादळी व्यक्तिमत्व..आणि  एखादं वादळ शब्दाबद्ध  करणं अतिशय कठीण कामं आहे .  वादळं आयुष्य उद्ध्वस्त करायला येतात मात्र एखादं  वादळ  कुणाला तरी योग्य मार्गावर  आणून त्याच  जीवन समृद्ध करून टाकतं  ... SP हे ही तसंच एक वादळ  ..मागील वर्षी  प्रथम   नाशिकला आणि नंतर मुंबईला  धडकलं...   एखाद्या व्यक्तीबददल आपल्या ला   बरंच काही माहिती आहे असं वाटतं पण प्रत्यक्षात खूप  काही माहिती  नसतं...  एका  single  letter   चा    बदल  / फरक  आयुष्य कसं बदलून टाकतो (  'e' to ' i'   )आणि मग त्याच्या विषयी एक उत्सुकता , कुतुहल निर्माण होतं ...  SP  त्या पैकी एक... college days  मध्ये  माझ्या  एका   अतिशय  चांगल्या   मित्राची   एकदम  जवळची खास मैत्रिण (   म्हणजे आजही आहे  )  एवढीच माझी आणि तिची ओळख... तिच्या फटकळ स्वभावाची सगळ्यांमध्ये कुजबुज होतं असे.. मात्र orthopedics  practical exam.च्या वेळी तिने  बरीच  मदत केली.. (  MS  Ajit आणि  मी   त्या वेळी  practical  exam  साठी एकाचं  batch मध्ये होतो..)( Third year ला.  First  part exam ला  म

जीवेत शरद: शतं !!! Dr. Swati Pawar

Image
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा स्वाती.... खरं तर   काॅलेज च्या  संपूर्ण   कालखंडात   हिचं   आणि माझं  एकदा ही   संभाषण झालं नाही...नागपूर  group  special batch   मध्ये   स्वाती  देशमुख   नावाची एक   मुलगी आहे   Tom boyish आणि सगळे तिला  JACK  नावाने ओळखतात...एवढीच काय मला तिच्या बद्दल   माहित... इतकी वष॔ं  झाली आणि   ती  group मध्ये   add    झाली....तेव्हा पासून Hi Hello चा परिचय....हिच्या  बेधडक post.सगळ्यांना   दखल घ्यायला  लावणारया..    रूपेश,  रूपाली सारखं   हिचं   भाषेवरील प्रभुत्व  खास करून   English  अचंबित करणारं.... sense of humour  ही जबरदस्त....आणि प्रत्येकाच्या   प्रत्येक   प्रश्नाला  तितक्याच   सडेतोडपणे,   चपखलपणे  उत्तर   देण्याचा कणखरपणा   कौतुक  करण्यासारखा..  कधी  विचार करायला लावणारे  , कधी  स्तब्ध करणारे   तर   विनोदाने   गंभीर विषयाला हात  घालणारे  blog  वरील   लेख..खरचं कौतुकास्पद....   UG नंतर  PG नंतर  job   at  various  places   आणि आता   MS and   chief   editor  at medical   college..at pondicherry..हा   हिचा    प्रवास ही   थक्क   करणारा...  लोकांना  प्रभा

जीवेत शरद: शतं !!! Dr. Swati Pawar

Image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वाती        सुपीक जमीनीत आपल्याला दूरदूरवर हिरवळ माळरान दिसते. परंतु बरड जमीनीत दूरदूरवर कुठेतरी एखादं क्षुप ( गवत) तग धरुन उभं रहाण्याचा प्रयत्न करत असतं; ते क्षुप म्हणजे आपल्या सर्वांची मैत्रीण *डाॅ* *स्वाती सुभाषराव देशमुख* उर्फ *जॅकी चॅन* उर्फ *जॅक.*        संघर्षाच्या हजार वाटा ।        संघर्षाच्या हजार गाथा ।        संघर्षच सदा दावणीला ।        संधर्षच उजळवील माथा ।।  खरचं संघर्ष म्हणजे काय हे स्वातीच्या आयुष्याकडे पाहुन थक्क व्हायला होतं.     महात्मा गांधींच्या वर्धा या शहरातून जॅकचा प्रवास सुरु झाला. वर्ध्याच्या जानकीदेवी बजाज काॅलेज आॅफ सायन्स मध्ये असतांना पासुन ते NDMVP MEDICAL COLLEGE मध्ये असतांनाही तिने मोठा संघर्ष स्वत:शी व प्रतिकुल घडामोडींशी केला आहे.      ठेंगणी, बारीक देहयष्टी, अभिनेता जॅकी चॅनशी मिळता जुळता चेहरा असणार्या स्वातीला काॅलेज मध्ये जॅकी चॅन म्हणून चिडवायचे व तेव्हा स्वाती फार चिडायची, परंतु आता तिला जॅक म्हणून घेण्यात कधीच चिड येत नाही.       साधी रहाणी, उच्च विचार, मितभाषी, मनस्व

जीवेत शरद: शतं !!! Dr Ashish Mehta

Image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आशिष मेहता... "मैं अकेला ही चला था.. मगर लोग आते गए और कारवां बनता गया" असच काही घडलय  मज़ाक़ मज़ाक़ मध्ये लिहायला घेतल अन्  आज ३५ व पुष्प !! प्रत्येक व्यक्तिमध्ये  भरपूर सदगुण तर  आपल्या द्रृष्टीने  काही दुर्गुण असतात ,  अर्थात सकारात्मक विचाराने तुमच्यापर्यंत चांगल्या गुणांच्या देण्याघेण्याचा  व्यापार करतांना  , आपल्यापर्यंत पोहचवतांना तुमच्याच सद्गुणांच्या  सानिध्यात  ‘हा देह झाला चंदनाचा  अन् हाताचा सुवास जाता जाईना ! ‘ तर  असाच आजचा उत्सवमूर्ति आहे  *आशिष मेहता ! * सिकंदराच्या काळात  पुरु नावाचा राजा पूर्व पंजाबावर राज्य करत होता. तो एक शूर व पराक्रमी योध्दा होता . तो एक विद्वान होता .पुरु राजा युद्धात हरला पण तो  सिकंदर पुढे लाचार झाला नाही .त्याने सिकंदराला भेटल्यावर एका राजाप्रमाणेच वागणुक मिळावी असे निक्षून सांगितले . तसाच आपल्या १९९१ बॅच मधील पुरु म्हणजे आशिष ; medical field पासुन दूर गेल्यावर तो कुठल्याही संकटांसमोर झुकला नाही तर सर्व आव्हनांना धिराने तोंड दिले व आज तो furniture उद्