जीवेत शरद: शतं !!! Dr. Rupesh Thakur
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रूपेश...
खर तर जगात फारच कमी माणसं असतात की ज्या वर श्रीमहालक्क्षमी आणि श्रीमहासरस्वती दोन्ही एकावेळी प्रसन्न असतात , त्यातील एक भाग्य लाभलेला हा रूपेश. . सगळ्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा पत्राने त्यां चा आनंद द्विगुणीत करणारया रूपेश बद्दल शुभेच्छा पत्र लिहणं महणजे सूर्याला मेणबत्ती दाखवण्यात सारखे आहे.. तरी एक प्रयत्न करतोयं. खर तर काही जण आपल्या जीवनात येतात आणि परिवाराचा भाग बनून जातात.. माझ्या आयुष्यात पहिल्यांदादा आले ते JP Rakesh Ajit MS Mahendra Tiger Vijay B Kaustubh , Pravin आणि सगळ्यात शेवटी entry ती Rupesh ची...MBBS च्या संपूर्ण Course मध्ये Rupesh Thakur नावाची व्यकती class मध्ये आहे एवढीच माझी आणि त्या ची ओळख.. पुढे DGO मला तो junior म्हणून आला..तेव्हा पासून जी दोस्ती जमली ती आजतागायत..Aboli त्या वेळी माझी आणि Zulekha ची SR.. आणि Rupesh Shilpa and Arpana आमचे JR.. खूपदा रूपेश च्या लेखी मीच JR असायचो ..खूपदा त्या च्या साठी senior ची झाप पडली .( Exception Aboli )पुढे betterment मध्ये तो दोन महिन्यात BJ ला गेला पण मैत्री अखंड राहिली..
हा माणूस हरहुन्नरी.. त्या च family and relatives and friends वरचं प्रचंड प्रेम.. terrific medical knowledge surgical skills अविरत नविन विषय पुस्तक वाचायचा छंद , त्या चा health fitness funda cycling वरचं प्रेम व्यावहारिक चातुर्य मित्रांबद्दल आपुलकी स्नेहभाव त्या चा हेकेखोरपणा पुण्याला जाताना पुढच्या वेळी इडली डोसा असेल तरच breakfast ला येतो ,पोहे तर कुठेही मिळतात , thanks म्हणण्या ऐवजी हे अप॔णाला दिलेलं उत्तर.. एकदम रोखठोक उत्तर त्या च nonveg वरचं प्रेम .आणि ते बनवण्यातला हातखंडा.... आणि त्याच दुसरे प्रेम WINE...wine ची factory काढण्याचं स्वप्न..सगळचं कमाल Commendable .....हया चा खूप जणांना माहित नसलेला अजून एक पैलू म्हणजे देवांवरचो प्रचंड श्रद्धा.. काही दिवसांपूर्वी कौस्तुभ कडे कोल्हापूरला भेट देऊन परतताना रात्री दोन वाजेपर्यंत पुण्यात मनसोक्त पार्टी केल्यावर पहाटे पाच वाजता फोन करून सांगणारा JD मी येतो , आळंदी ला जाऊ असे बोलणारा रूपेश... असा हा आमचा मित्र .
माऊलींच्या समाधी वर नतमस्तक होणारा हा तो च की जो रात्री पार्टीत मग्न होणारा यातील फरक समजने महाकठीण... असो...या वाढदिवसाच्या निमित्ताने तुझी देवांवरचो प्रचंड श्रद्धा अशीच राहो. भगवंताचे आशिर्वाद सदा पाठीशी राहो ..श्रीमहालक्क्षमी आणि श्रीमहासरस्वती चे वरदहस्त कायम राहो..त्यापुढील आयुष्यसुद्धा यशस्वी आरोग्यसंपन्न लाभो (आपला left shoulder कधीही dislocate न होवो की जेणेकरून dr. Babhukar ची भेट परत न होवो.. )(आणि wine वरचं प्रेम प्रमाणात राहो..).
आयुष्य सुखमयी आणि सदोतीत आनंदी जाओ..यावाढदिवसाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा..
DR JAYANT DEOKAR
Comments
Post a Comment