Posts

जीवेत शरद: शतं !!!, DR. YOGESH

Image
                                  वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा योगेश  वाढदिवस व्यक्तिविशेष च हे १० व पुष्प , आपल्या उत्कट प्रेमामुळे हे रौप्यमय आनंदाचं वाण एकमेकांना देतां आलं , घेता आलं .  अगदी समर्थाच्या ओवीप्रमाणे  ।। जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांसी सांगावे ।। एक खुप छान वाक्य वाचनात आलं  नारळ अाणि माणूस दर्शनी कितीही चांगला  असला तरी  नारळ फोडल्याशिवाय अन् माणूस जोडल्याशिवाय कळत नाही .  आयुष्याच्या या प्रवासात खुप माणसं भेटतात काही नात्याची तर काही बिननात्याची , काही जवळची असून अपरिचित  तर काही  अपरिचित असून खुपच जवळीक साधणारी ,  शेवटी फरक विचांरामधील वेवलेंथ जुळण्याचा ,  कुठलीही व्यक्ती ही वरतून दिसते तशी नसते  गरज असते त्याच्या जवळ जाऊन त्याच्यातील गुण शोधण्याची  ,सकारात्मकतेने बघण्याची , त्यातीलच एक  मित्रवर्य डॉ .**योगेश महाले** वरवर  मितभाषी  आत्मनिष्ट  अबोल  अव्यक्त भासणारे योगेशराव मात्र कमालीचे  मिस्कील   विनोदी  हजरजबाबी  बोलघेवडे  संभाषणचतुर  मित्रांमध्ये रमणारे यारों का यार, कुटुंबवत्सल  संवेदनशील  व   नेहमी सत्कार्य व सहकार्य  करणारे मी अनुभवलेय . महाले परिवारातील रा

RELIVING THE MEMORIES...1991 GOLDEN BATCH REUNION...WITH DR MANISHA

Image
  HAPPY BIRTHDAY, MANISHA  VIDEO COURTESY: DR RUPESH THAKUR

जीवेत शरद: शतं !!! Dr. Manisha

Image
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा मनीषा   काही शब्द  माणसांची ओळख दर्शवितात  त्यांना रूप देतात प्रतिमा देतात ,  पण काही माणसं अशी असतात की त्यांच्यामुळं शब्दांना ओळख मिळते  , ते शब्द खरे  असल्याची  ग्वाही पटते . अश्यापैकी एक *डॉ मनीषा राठी भुतडा* साधीभोळी  सज्जन या शब्दांच उदाहरण द्यायचं असेल तर तीच्याशिवाय कोणाला दाखवण शक्यच नाही किंबहुना या शब्दांच सोनं होईल ते खरे ठरतील ते तिच्या दाखल्याने ! अतिशय साधा  विनम्र स्वभाव , कुठलही सल किंवा  अढी मनांत न ठेवतां प्रत्येकाशी प्रेमळ वागणारी फार अपेक्षा न ठेवता  फार मोठ्या महत्वाकांक्षा न ठेवता  ठेविले  अनंते तैसेची रहावे या ब्रीदवाक्यावर विश्वास ठेऊन  सतत आपल्या कामात मग्न राहणारी  एक अतिशय प्रामाणिक सरळ व्यक्ती आपल्या आडगाव मेडिकल काॅलेजच्या मुशीत  व गोदामाईच्या कुशीत  तयार झालेल्या नाशिकरोड स्थित नवरत्नांपैकी  एक रत्न म्हणजे मनीषा    शुद्ध अंतकरण  स्वभावाचा प्रामाणिकपणा  साध रहाणीमान व  सामाजिक परिपक्वता हा गुणात्मक दर्जा टिकवून ठेवतांना तुम्हीं नक्कीच समाजात आपली ओळख तयार केली आहे .  जगाच्या इतिहासांत अनेक  राजांचा दबदबा होता ,  अलेंक्झांडर  ,

RELIVING THE MEMORIES ...1991 GOLDEN BATCH REUNION...WITH DR. SUCHETA

Image
   HAPPY BIRTHDAY, SUCHETA VIDEO COURTESY: DR RUPESH THAKUR 

RELIVING THE MEMORIES ... 1991 GOLDEN BATCH REUNION....WITH DR SUHAS

Image
HAPPY BIRTHDAY, SUHAS VIDEO COURTESY: DR RUPESH THAKUR  

RELIVING THE MEMORIES ...1991 GOLDEN BATCH REUNION...WITH MANDAR

Image
HAPPY BIRTHDAY, MANDAR    VIDEO COURTESY: DR RUPESH THAKUR