Posts

Showing posts with the label Tribute

TRIBUTE TO DR. PANIGRAHI

Image
  Panigrahi  sir  is   no more... खरं  तर  विश्वास  बसत नाही..  पण खरया  अर्थाने   obgy  तील  एका  यूगाचा  अंत झालाय. सरांची    शिकण्याची   style  म्हणजे   एकमेकाद्वितीय  . obgy  शिकावं  ते सरांकडूनच. Three  stages of  labor   ते   DTA   and    maternal fetal distress  ते  obstetrician s  distress.     And  the  most  famous and  only  one  What  passes through  foramen  magnum  ? केवळ  आपल्या  teaching  style  ने   सरांनी   किती  तरी  जणांना  ही  Speciality  निवडण्यासाठी  प्रोत्साहीत  केले  आणि  Obstetrician  and gynecologist  चे Generation  च्या  generation   सरांनी  तयार केल्या. शतकातून  सरांसारखा  एखादाच...

श्रद्धांजली : RAKESH

Image
राकेश....     एक अवलिया.... एक बहुआयामी  व्यक्तीमत्व ...                         त्याचा  innocence....त्याच खळखळून हसण॔ , त्याच  terrific  sense of humour. त्याची subject वरची  command  authority                        .  .  छोटी छोटी books reading ची habits  कधी कधी आत्मप्रोढी...त्याच अगदी  घामात शरीर चिंब होईपर्यंत वडा रस्सा वर ताव मारणं कधी कधी चोरून सिगरेट ओढणं..त्याचा politeness  त्याची बेफिकिरी   त्याची typical punjabi personality ..    त्या ची  typical punjabi family मम्मा  पप्पा  छोटा  भाई.. indiranagar  चा  Trupti Banglow   his fiat padmini car  the huge dog   larger than life   जगण्या life style    त्या ची funny jokes stories सांगण्याची कला.  समोर च्याला आपल्या knowledge ने एकदम...

WE WILL MISS YOU RAHUL ... FROM 1991 GOLDEN BATCH...

Image
VIDEO COURTESY: DR RUPESH THAKUR

Tribute to Rakesh Dhingra

Image
            १५ आॅगस्ट १९९१ चा दिवस, वेळ सकाळी १० वा; मी KTHM GYMNASIUM hall समोरील रस्त्यावर कोपर्यात white apron घालुन उभा होतो. भिती याची होती की पहिल्याच दिवशी senior आपली रॅगिंग घेतील का? तेवढ्यात एक  मित्र शेजारी  उभा होता white apron  मध्ये व  घामाने भिजलेला , मला म्हणाला काय घाबरतोस चल . मी नाव विचारुन introduction करुन घेतलं , त्यांच वेळी मी निश्चिंत झालो राकेश धिंग्रा , म्हणजे पंजाब मुंडा मग कशाची भिती ,तडक काॅलेज मध्ये पहिल्या दिवशी entry मारली . कोण senior व कसली रॅगिंग?       Nirmala convent मधुन शालेय शिक्षण व HPT मधुन १२ वी , नंतर NDMVP मधुन MBBS झाल्यावर BJMC PUNE येथुन MD GYN तेही gold medal नी पास असा हा माझ्या मोठ्या भावाचा शैक्षणिक प्रवास होता.     तसा MBBS च्या तिन्ही वर्षी माझा व राकेशचा खुप जवळून संबंध आला नाही कारण दोघांच्या बॅच वेगळ्या होत्या परंतु internship मध्ये नाशिक सिव्हील ला सोबत असल्यापासुन ते शेवटपर्यंत मात्र याची सोबत मिळाली.      Internship मध्ये अ...

TRIBUTE TO RAKESH AND RAHUL

Image
VIDEO COURTESY: DR RUPALI PARIKH