HAPPY BIRTHDAY, PRAVIN HAPPY BIRTHDAY DEAR PRAVIN. Pravin Gore . Q Batch .Roll No 31 If I am not wrong.. I am Gore . .Pravin Gore .. अशी आपली एकदम Stylish ओळख करून देणारा He is James Bond of our Batch . And at present , he is ST of our batch and its because of very much similarity in looks and the language he uses like ST . Very Good Friend of mine since first year.. Smart and handsome fellow . बेधुंद , त्याच्या स्वतःच्या दुनियेत मशगूल. कविता , शायरी, Movies , Songs चा निस्सीम चाहता.. English वरही जबरदस्त प्रभुत्व. .. हिंदी मध्ये ही कूठला Dialogue कुठे चपखल बसेल हे प्रविणकडून शिकण्यासारखे .. तो कधी काय बोलेल आणि काय अर्थाने याचा नेम नाही . Self confidence बद्दल तर बोलायलाच नको .. Situation कशीही असो , जिंकणार आपणच हे मनात ठासून भरलेलं Negativity हया माणसाच्या आसपास मी कधीही बघितली नाही.. He was /is a friend with impressive personality. बंदा ये बिनदास्त था /