जीवेत शरद: शतं !!! Dr. Vaishali

प्रत्येक batch  मध्ये  काही  शांत सभ्य   आणि सुसंस्कृत   personality असतात.. ..कुणाच्या फंदात कधी न पडणारे...नस्त्या उठाठेवी नकोत...आपण भलं आणि आपलं काम भलं.....(  आणि group  वर कधीतरी येऊन डोकून  जाणारे....अवकाळी  पावसासारखे....)   आपल्या तील  अशाच एका  personality चा आज वाढदिवस.....वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वैशाली... डाॅ.आपण आहेत तशाच कायम राहोत....(  फक्त  group  वर आपलं अस्तित्व जरासं  जास्त ठेवून  )..

DR JAYANT DEOKAR

Comments

Popular posts from this blog

आठवणीतला म्हाळशेज....

ये कहॅा आ गये हम..यॅूं ही साथ साथ चलते