जीवेत शरद: शतं !!! Dr. Sucheta Patil







वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा  सुचेता....💐💐💐  

प्रत्येक यशस्वी पुरुष मागे एक  स्त्री असते..या मूर्तीमंत उदाहरण म्हणजे  सुचेता... college सुरु झाल्या नंतर काही काळातच  ..आमच्या वहिनी  झालेल्या सुचेताचा आज वाढदिवसच.....बंदुकी च्या  गोळी ला हा न घाबरता  आमच्या  परममित्राला  होकार देण्यापासून .... ते.... निस्सीम प्रेम कसं करावं हे  तिच्या कडून शिकण्यासारखे..... college   काळात जा खंबीर पणे ती JP  च्या  मागे उभी होती त्या च खंबीर पणानं आजही आहे...आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षा बाजूला ठेवून  घरासाठी सर्व काही समर्पित करणारी .. always family   first   चा ध्यास ठेवणारी  सुचेता..great  च..JP सारख्या aggressive personality ला control  मध्ये ठेवण्याचा महाकठीण काम ती ज्या प्रकारे करतेय त्या ला तोड नाही ये..  

अशा  अतिशय सभ्य , शांत,  सुसंस्कृत   , सुविचारी आणि कायम हसतमुख असणारया सुचेताला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. आणि हे made for each other  couple   आणि त्यांच  चौरस कुटुंब असंच कायम सुखी राहो..    wish  you  good health and all the happiness..

DR JAYANT DEOKAR

Comments

Popular posts from this blog

आठवणीतला म्हाळशेज....

ये कहॅा आ गये हम..यॅूं ही साथ साथ चलते