जीवेत शरद: शतं !!! Dr. Swati Pawar

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा स्वाती.... खरं तर   काॅलेज च्या  संपूर्ण   कालखंडात   हिचं   आणि माझं  एकदा ही   संभाषण झालं नाही...नागपूर  group  special batch   मध्ये   स्वाती  देशमुख   नावाची एक   मुलगी आहे   Tom boyish आणि सगळे तिला  JACK  नावाने ओळखतात...एवढीच काय मला तिच्या बद्दल   माहित... इतकी वष॔ं  झाली आणि   ती  group मध्ये   add    झाली....तेव्हा पासून Hi Hello चा परिचय....हिच्या  बेधडक post.सगळ्यांना   दखल घ्यायला  लावणारया..    रूपेश,  रूपाली सारखं   हिचं   भाषेवरील प्रभुत्व  खास करून   English  अचंबित करणारं.... sense of humour  ही जबरदस्त....आणि प्रत्येकाच्या   प्रत्येक   प्रश्नाला  तितक्याच   सडेतोडपणे,   चपखलपणे  उत्तर   देण्याचा कणखरपणा   कौतुक  करण्यासारखा..  कधी  विचार करायला लावणारे  , कधी  स्तब्ध करणारे   तर   विनोदाने   गंभीर विषयाला हात  घालणारे  blog  वरील   लेख..खरचं कौतुकास्पद....   UG नंतर  PG नंतर  job   at  various  places   आणि आता   MS and   chief   editor  at medical   college..at pondicherry..हा   हिचा    प्रवास ही   थक्क   करणारा...  लोकांना  प्रभावित करण्या चे  गुण रक्तातचं असावे लागतात..आणि   हिला  तर अमरावती च्या  देशमुखांचा वारसा  लाभलेला... आणि   तो   ती  नेटाने पुढे   नेत  आहे.( कधी कधी  ती   मुरब्बी   राजकारणी  वाटते  भविष्यात अमरावती  ची खासदार  आणि मग  मंत्री   झाली   तर  कुणाला आशचय॔ वाटू नये   )   

माझ्या  anesthesiologist  madam   Dr .  Mrs . Gorde   यांच्या  मुलाने pondicherry   ला MBBS    ला admission   घेतल्यावर जेव्हा  मी   स्वातीला  फोन   केला   तेव्हा   ज्या प्रकारे   तिने सव॔तोपरी  मदत   करण्याचं आश्वासन   दिलं...तेव्हा   आपल्या  हक्काचं   माणूस   असलेले जाणवलं...Friend  in   need   is   friend indeed......आमचे   किती तरी मतभेद  आहेत  ,  तरीही  या वादविवादात आपले   मत        तक॔ शुद्ध रीतीने   , मुद्देसूद पणे , संयमाने आणि  संतुलित कसे  मांडावे  हे  स्वाती कडून  शिकावे....college   काळात जर अशा   वादविवाद   स्पर्धा असत्या   तर  स्वातीने   सगळ्या स्पर्धेमध्ये  प्रथम क्रमांक पटकवला   असता..  वैयक्तिक   जीवनात कठीण   प्रसंगांना  धीरोदात्त पणे सामोरी   जाणारी स्वाती   एक अजब रसायन आहे..माझ्या  कुठल्या ही   post  ला  दाद देणारी..    मनापासून हसणारी  आणि   मनमुराद हसवणारी..प्रत्येक   गोष्टीत आनंद घेणारी... आणि आपल्यात  मतभेद आहेत, मनभेद  नाहीतं...हे  स्पष्ट पणे मान्य करणारी ...स्वाती.... .तुला वाढदिवसाच्या अनगिणत शुभेच्छा...Wish you  good health  and   happiness ..

DR JAYANT DEOKAR

Comments

Popular posts from this blog

ये कहॅा आ गये हम..यॅूं ही साथ साथ चलते

आठवणीतला म्हाळशेज....