Posts

Showing posts from September, 2020

जीवेत शरद: शतं !!! DR. RUPESH

Image
And for a friend like Rupesh, words aren't enough to describe him. He  is a multitasking person ...Unique fellow... त्या मुळे रूपेश बद्दल  काय बोलावे .. काय नको...हेच समजत नाही...जितक  बोलावे तितकं कमीच. MBBS  ला असताना  रूपेश चा  फारसा  जवळचा मित्र तसा  मी नव्हतो  . पण  Pravara  ला  PG  करताना  जी  दोस्ती  जमली   ती आजपर्यंत आणि आयुष्यभर राहील.  माझं  जे काही  close  friend  circle  आहे  त्या तील  रूपेश एक. एक नंबरचा  useless JR. Sasoon ला  betterment मध्ये  DGO  करायला जाण्यापूर्वी   माझ्या  आयुष्यात अर्पणा  येण्यास  रूपेश  बराचसा  कारणीभूत.. त्याचे   हे  ( ? )उपकार   कायम  माझ्या स्मरणात  राहतील . आमचं खूप  गोष्टीत साधर्म्य ही... स्वतः  आपणास  कितीही   कष्ट पडले    तरी  दुसर्याच्या  आयुष्यात  आनंद  कसा  निर्माण  करावा  हे त्या च्या  कडून  शिकण्यासारखे. Academic,  music, movies, cricket, cycling,  exercise,  yoga,   politics, Hinduism, and wine    .आणि  अध्यात्म  ..एक विषय असा  नाही  की  त्यामध्ये हयाला   interest नाही. रूपेश  म्हणजे  आपला  हक्काचा  माणूस.. कधीही  कसलीही  मदत करा

HAPPY BIRTHDAY...RUPESH !

Image
MAY YOU HAVE A FANTASTIC DAY AND MANY MORE TO COME! VIDEO COURTESY: DR RUPESH THAKUR

RELIVING THE MEMORIES...1991 GOLDEN BATCH REUNION ... WITH DR. RUPESH

Image
 HAPPY BIRTHDAY, RUPESH VIDEO COURTESY: DR. SWATI PAWAR     

जीवेत शरद: शतं !!! DR ANIL

Image
HAPPY BIRTHDAY, ANIL तशी अनिल आणि माझी wavelength first MBBS chya सुरवातीपासून जुळली ती कायमचीच!दोघांचे roll no जवळ जवळ त्यामुळे नेहमी बरोबरच.अनिल मितभाषी कॉलेजमध्ये स्वतःच अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडला नाही.पण माझ्याशी मात्र अभ्यास किंवा अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्याही विषयावर मनमोकळे पणाने आणि प्रामाणिकपणे बोलणार.कोणाशी माझा वाद भांडण झालं किवा मला कशाचेही टेन्शन आलेतरी समजूत काढायला अनिल असायचा.आम्ही आजही फोन वर बऱ्याच गोष्टींवर बोलतो अनिल सोशल मीडिया वर आता बराच active असल्याने त्याच्या बऱ्याच गोष्टी म्हणजे cycling,त्याचे सोशल work आता माहिती आहेच.अजून सांगायचे तर अनीलला ट्रेकिंग पण आवडते. वैयक्तिक जीवनात अनिलने अनेक संघर्षमय आणि कठीण प्रसंगांना तोंड दिले .त्याबाबत इथे लिहिणे फारसे योग्य होणार नाही.पण एक मात्र नक्की या सगळ्यांना अनिलने समर्थपणे तोंड दिले.किंबहुना तो त्यातून तावून सुखालून निघाला यातलेच सध्याचे उदाहरण त्याने कोरोनाशी केलेला सामना ज्यातून तो पूर्ण बरा झाला.विंचूर दळवी सारख्या छोट्या गावातून येऊन अनिल ने जे आयुष्यात मिळवले त्याला तोड नाही.कॉलेजमध्ये रॉयल एनफिल्ड बुलेट घेऊन

RELIVING THE MEMORIES ...... 1991 GOLDEN BATCH REUNION....WITH DR SONAL

Image
 HAPPY BIRTHDAY, SOANL VIDEO COURTESY: DR RUPESH THAKUR    

जीवेत शरद: शतं !!! Dr. Umesh

Image
HAPPY BIRTHDAY, UMESH   वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा  उमेश भाऊ.. MVPMC  चा  लौकिकार्थाने  खरा डाॅन   /भाऊ /  भाई . First   year    पासून  JP  खास  मित्र  ..फरक  फक्त  एवढाच  की  एकदम  निर्व्यसनी    आणि  त्यामुळे   त्यामुळे  माझाही  चांगला  मित्र.. खूपदा   त्याच  आणि  सिकंदरच  आमच्या  Dr . Lele Hospital  च्या  रूमवर  येणं जाणं असायचं   .. Lunch  break  मध्ये..  Physiology    च्या   test and  tutorial  च्या preparation साठी  . सोबत   जलाराम चे सामोसे  आणि  ढोकळा... JP ,Umesh  and  Sikander " R "  Batch  चे.. Umesh bhau  म्हणजे  आपल्या  शारीरिक  ताकदीवर  प्रचंड  विश्वास  ठेवणारा.. पहिल्यापासूनच  body  builder  .. त्या मुळे   बर्याच दा मेंदूला   फारसा ताण  न  देता  कधीही   कुणालाही   भिडण्याची    हिम्मत  ठेवणारा...अर्थात तो कधीही  चुकीच्या  बाजूने नसायचा  ..पण मित्रासाठी  काहीही  करण्यास  तयार  असणारा...त्या  मुळे  Umesh  bhau  च भक्कम  पाठबळ  आधार  आहे  अस वाटायचं... पंकज  पगार  ला  याचा  खूप वेळा  फायदा  झाला... खरं  तर  वाटतं  होतं  की Orthopedic   speciality मध्ये  नाव  कमवे