जीवेत शरद: शतं !!! Dr. Ashish Eklahare
आमच्या Q Batch चा roll no.27 if I am not wrong.
गोरा , उंचपुरा त्याच्या कडे बघितलं तरी पहिल्या झटक्यात कोणी ही थंड होईल, त्यात त्याचा एका विशिष्ट धाटणीचा भारदस्त आवाज..... film industry मध्ये गेला असता तर तर शंभर टक्के यशस्वी झाला असता जितका आज वैद्यकीय क्षेत्रात तो यशस्वी आहे.
पण हा माणूस अतिशय शांत आणि सभ्य , सदैव हसतमुख ...
त्याच्या appearance च्या exactly opposite त्याचं behaviour....
MBBS च्या कालखंडात कुणाबरोबर आवाज चढवून बोलताना मी तरी त्याला कधीही पाहिलं नाही... कदाचित तूम्ही देखील.... . . WA वर जरी फारसा active नसला तरी GT ला आवर्जून उपस्थित राहणारा...आणि इतक्या वर्षानंतर देखील तो जसा होता अगदी तसाच आजही शांत आणि सभ्य...आणि हसतमुख.... . कल्याण स्थित आपल्या मित्रावर अशीच परमेश्वराची कृपादृष्टी राहो आणि त्याचे कल्याण होवो.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आशिष...
DR JAYANT DEOKAR
Comments
Post a Comment