जीवेत शरद: शतं !!! Dr. Archana Gandhi
हो तीच अर्चना पुरुषोत्तम गांधी ;
नागपूर बॅचच्या नवरत्नांपैकी अस्सल अन् चमकदार अष्टपैलु रत्न,
रसिक, खुमासदार अन् अभिजात कलाकार,
सदाबहार, बहुरंगी, बहुढंगी गीत गाणारी गायीका,
सात समंदर गर्ल ,
अगदी लाघवी, फुल टु जाॅली, मनस्वी सखी म्हणजे
*अर्चना* .
सध्या शरीराने जरी नागपूरला असली तरी मनाने NDMVP 1991 GOLDEN BATCH मध्ये रमणारी ;
सवंगडी हेच श्वास व ध्यास असणारी ; व
गांधी हे आडनाव खरच सार्थ ठरवणारी अर्चना !
पुर्वी हिंगणघाट हे अर्चनाच्या गाण्यांमुळे नावाजले होते पण दुर्दैवाने आज वेगळ्या कारणाने गाजले आहे.
अर्चना आज तुझा वाढदिवस, तु नेहमी खुशालचेंडु आयुष्य जगत रहावं , कुठलाही इगो मनात न ठेवता प्रत्येक क्षण तु लहान मुलांसारखा निरागसतेने जगावा !
याच शुभेच्छा .
किशोरदांच एक सुंदर अर्थ असलेलं ऊडलई गीत तुझ्यासाठी ...
चाॅंद तारों से चलना है आगे
आसमानों से बंढना है आगे
पीछे रह जाएगा ये जमाना
यहाॅं कल क्या हो किसने जाना ?
हॅंसते गाते जहाॅं से गुजर
दुनिया की तु परवा न कर
मुस्कुराते हुए दिन बिताना
यहाॅं कल क्या हो किसने जाना ?
DR RUPESH THAKUR
Comments
Post a Comment