जीवेत शरद: शतं !!! Dr. Manisha Ugle
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मनिषा.
खरं तर काही जण दैवी देणगी घेऊनच जन्माला येतात .अशीच एक व्यकती म्हणजे मनिषा उगले..उपजतच मधुर आवाजाची देणगी लाभलेली......
1991 golden batch ची ही गानकोकीळा.
काहीे विशेष गाण्यांचे copy rights.. आपल्या बॅच मध्ये फक्त हिच्या कडेच .. ज्या प्रकारे ती college days मध्ये गाणं गायची अगदी तशीच आजही गाते . . .College days मध्ये T Batch चा नावलौकिक खूप गोष्टी मध्ये होता त्यातील एक म्हणजे मनिषा चा आवाज . आणि आमची ओळखही आवाजा पय॔त सिमीत होती.
केवळ मधूर आवाजच नाही तर ती तितकीच शांत , सभ्य, विनम्र आणि संवेदनशील ही आहे.. ( आणि She is my distant relative from maternal side ) हे मला जाणवले जेव्हा ती CPS DGO च्या interview च्या वेळी पुण्यात भेटली .. Dr. Arvind Sangamnerkar ह्यां च्या Colony Nursing Home मध्ये. खरं तर मिळालेलं admission तिने का reject केलं माहित नाही. ..पण Gynaecologist बनण्याचं स्वप्न तिनं साकार केलचं. मेहनत , जिद्द , विजिगीषू वृत्ती आणि कमालीचा sincere पणा यांच्या जोरावर आज ती ARIAS High risk Obstetrics Unit ची successful Director आहे .
प्रयत्न केला तर singing च्या क्षेत्रातही successful करिअर ती आजही करू शकते.
अशा आपल्या सगळ्यांच्या आवडत्या गायक मैत्रिणीला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आजच्या हया शुभदिनी आपल्या सदाबहार आवाजात काही तरी ऐकायला मिळेल अशी अपेक्षा सर्वांना तर्फे व्यकत करतो .
DR JAYANT DEOKAR
Comments
Post a Comment