Posts

Showing posts with the label जीवेत शरद: शतं !!!

जीवेत शरद: शतं !!!, DR. YOGESH

Image
                                  वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा योगेश  वाढदिवस व्यक्तिविशेष च हे १० व पुष्प , आपल्या उत्कट प्रेमामुळे हे रौप्यमय आनंदाचं वाण एकमेकांना देतां आलं , घेता आलं .  अगदी समर्थाच्या ओवीप्रमाणे  ।। जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांसी सांगावे ।। एक खुप छान वाक्य वाचनात आलं  नारळ अाणि माणूस दर्शनी कितीही चांगला  असला तरी  नारळ फोडल्याशिवाय अन् माणूस जोडल्याशिवाय कळत नाही .  आयुष्याच्या या प्रवासात खुप माणसं भेटतात काही नात्याची तर काही बिननात्याची , काही जवळची असून अपरिचित  तर काही  अपरिचित असून खुपच जवळीक साधणारी ,  शेवटी फरक विचांरामधील वेवलेंथ जुळण्याचा ,  कुठलीही व्यक्ती ही वरतून दिसते तशी नसते  गरज असते त्याच्या जवळ जाऊन त्याच्यातील गुण शोधण्याची  ,सकारात्मकतेने बघण्याची , त्यातीलच एक  मित्रवर्य डॉ .**योगेश महाले** वरवर  मितभाषी  आत्मनिष्ट  अबोल  अव्यक्त भासणारे योगेशराव मात्र कमालीचे  मिस्कील   विनोदी  हजरजबाबी  बोलघेवडे  संभाषणचतुर  मित्रांमध्ये रमणारे यारों का यार, कुटुंबवत्सल  संवेदनशील  व   नेहमी सत्कार्य व सहकार्य  करणारे मी अनुभवलेय . महाले परिवारातील रा

जीवेत शरद: शतं !!! Dr. Manisha

Image
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा मनीषा   काही शब्द  माणसांची ओळख दर्शवितात  त्यांना रूप देतात प्रतिमा देतात ,  पण काही माणसं अशी असतात की त्यांच्यामुळं शब्दांना ओळख मिळते  , ते शब्द खरे  असल्याची  ग्वाही पटते . अश्यापैकी एक *डॉ मनीषा राठी भुतडा* साधीभोळी  सज्जन या शब्दांच उदाहरण द्यायचं असेल तर तीच्याशिवाय कोणाला दाखवण शक्यच नाही किंबहुना या शब्दांच सोनं होईल ते खरे ठरतील ते तिच्या दाखल्याने ! अतिशय साधा  विनम्र स्वभाव , कुठलही सल किंवा  अढी मनांत न ठेवतां प्रत्येकाशी प्रेमळ वागणारी फार अपेक्षा न ठेवता  फार मोठ्या महत्वाकांक्षा न ठेवता  ठेविले  अनंते तैसेची रहावे या ब्रीदवाक्यावर विश्वास ठेऊन  सतत आपल्या कामात मग्न राहणारी  एक अतिशय प्रामाणिक सरळ व्यक्ती आपल्या आडगाव मेडिकल काॅलेजच्या मुशीत  व गोदामाईच्या कुशीत  तयार झालेल्या नाशिकरोड स्थित नवरत्नांपैकी  एक रत्न म्हणजे मनीषा    शुद्ध अंतकरण  स्वभावाचा प्रामाणिकपणा  साध रहाणीमान व  सामाजिक परिपक्वता हा गुणात्मक दर्जा टिकवून ठेवतांना तुम्हीं नक्कीच समाजात आपली ओळख तयार केली आहे .  जगाच्या इतिहासांत अनेक  राजांचा दबदबा होता ,  अलेंक्झांडर  ,

जीवेत शरद: शतं !!!, Dr. Anjali

Image
  Happy Birthday  Dear Anjali.  MBBS   सूरू  झाल्यावर  माझं पहिल्या  मुलीशी  बोलणं  झालं ते  अंजलीशी..   Q Batch .  मी RN 21 आणि  ती   RN 22. Tall  girl   with   short  hair  ची  तिची  typical  hairstyle .. moped वरून  college ला येणारी   local  girl  Anjali  Deore  .  एकदम  cool and straightforward ..आपल्या मतांवर कायम ठाम असणारी..प्रसंगी  आरे  ला  कारे करणारी..  आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कधीही कूठल्याही प्रकारच्या  Controversy   मध्ये  नसणारी. अंजलीशी  बोलताना  कधी फारस  tension   नसायचं First  year ला  physiology  practical  ला  तिने  बर्याच वेळा मला  मदत  केली..खास  करून  Dr. Mrs . Datey   यांच्या practice  class  च्या वेळी.  ( अंजली च  English  माझ्या  पेक्षा  कितीतरी पटीन  better  होतं. त्यामुळे  मराठी  माध्यमातून शिक्षण घेतलेल्या मला  अंजलीची  कायम  मदत  झाली. ) First year  नंतर   तिच्याशी  फारसा contact  राहिला नाही..क्वचित  कधी तरी  Hi Hello . But  she was / is a  true friend  of mine. माझी बहिण  सूहासिनी  जेव्हा   शिंदे  PHC  ला Internship   करत होती , तेव्हा  अंजली  तेथे 

जीवेत शरद: शतं !!!, DR . PRAVIN

Image
  HAPPY BIRTHDAY, PRAVIN HAPPY BIRTHDAY DEAR PRAVIN.  Pravin Gore .  Q Batch .Roll No 31  If I  am not wrong..   I am Gore . .Pravin Gore .. अशी  आपली  एकदम  Stylish ओळख  करून  देणारा  He  is  James  Bond  of  our Batch .   And  at  present , he   is ST  of  our   batch  and  its  because   of    very   much  similarity   in  looks   and   the  language  he  uses  like  ST  . Very  Good   Friend  of mine  since  first  year.. Smart  and   handsome  fellow  .   बेधुंद   , त्याच्या  स्वतःच्या  दुनियेत  मशगूल.    कविता , शायरी,  Movies , Songs  चा  निस्सीम  चाहता..   English  वरही  जबरदस्त   प्रभुत्व. .. हिंदी  मध्ये ही  कूठला Dialogue  कुठे  चपखल  बसेल हे  प्रविणकडून   शिकण्यासारखे  .. तो कधी  काय  बोलेल  आणि  काय अर्थाने    याचा  नेम  नाही . Self  confidence   बद्दल तर बोलायलाच  नको .. Situation  कशीही असो , जिंकणार  आपणच  हे  मनात  ठासून भरलेलं Negativity   हया  माणसाच्या  आसपास  मी  कधीही  बघितली नाही.. He  was  /is  a   friend  with impressive  personality.  बंदा  ये  बिनदास्त  था  /

जीवेत शरद: शतं !!! DR. VIJAY

Image
 HAPPY BIRTHDAY, VIJAY HAPPY BIRTHDAY VIJAYRAO   विजय  भोकरे .. second  year पासूनचा  माझा  एकदम जिगरी  दोस्त.    First year  ला  फारसी  ओळख  नव्हती  पण  second  year  ला  Rakesh  च्या  सहवासाने  विजय  शी   दोस्ती जमली  ती  आजपर्यंत.  एकदम  रोखठोक  माणूस.  नाकासमोर  सरळ चालणारा...कधीही  कुठल्याही Controversy  मध्ये नसणारा.. आपण  ,आपली  family ,  अभ्यास  आणि  Milind  and   Kaustubh  ( आणि  मीही   )  सारखे  समविचारी  मित्र  एवढंच काय त्याच  विश्व. Typically  middle  class  family   आणि   तेही  Brahmin  मधील  हा   माझा   मित्र  .  घरी  आई ,  बाबा ,  ताई  आणि   विजय...  सुखी  चौरस  कुटूंब . त्यामुळे   विजय  मला    RAKESH   पेक्षा  जास्त  जवळचा   वाटे. माझा  Indiranagar  मधील flat  घेण्याच  कारणही  हेच . RAKESH  आणि  त्याच Family  Background  म्हणजे  जरा  उच्चभ्रू वर्गातील.  RAKESH  कडे  घरी  जायचं दडपण  येत असे  पण विजय बद्दल असं  कधीही  जाणवलं नाही.  आई  बाबांचा  प्रचंड  आज्ञाधारक  मुलगा..आणि त्यांची   मूल्य कायम  पाळणारा  ..  अगदी  आजही तो  तसाच आहे जसा  college  time  मध्ये होता.  खरतर 

जीवेत शरद: शतं !!! DR. RUPESH

Image
And for a friend like Rupesh, words aren't enough to describe him. He  is a multitasking person ...Unique fellow... त्या मुळे रूपेश बद्दल  काय बोलावे .. काय नको...हेच समजत नाही...जितक  बोलावे तितकं कमीच. MBBS  ला असताना  रूपेश चा  फारसा  जवळचा मित्र तसा  मी नव्हतो  . पण  Pravara  ला  PG  करताना  जी  दोस्ती  जमली   ती आजपर्यंत आणि आयुष्यभर राहील.  माझं  जे काही  close  friend  circle  आहे  त्या तील  रूपेश एक. एक नंबरचा  useless JR. Sasoon ला  betterment मध्ये  DGO  करायला जाण्यापूर्वी   माझ्या  आयुष्यात अर्पणा  येण्यास  रूपेश  बराचसा  कारणीभूत.. त्याचे   हे  ( ? )उपकार   कायम  माझ्या स्मरणात  राहतील . आमचं खूप  गोष्टीत साधर्म्य ही... स्वतः  आपणास  कितीही   कष्ट पडले    तरी  दुसर्याच्या  आयुष्यात  आनंद  कसा  निर्माण  करावा  हे त्या च्या  कडून  शिकण्यासारखे. Academic,  music, movies, cricket, cycling,  exercise,  yoga,   politics, Hinduism, and wine    .आणि  अध्यात्म  ..एक विषय असा  नाही  की  त्यामध्ये हयाला   interest नाही. रूपेश  म्हणजे  आपला  हक्काचा  माणूस.. कधीही  कसलीही  मदत करा

जीवेत शरद: शतं !!! DR ANIL

Image
HAPPY BIRTHDAY, ANIL तशी अनिल आणि माझी wavelength first MBBS chya सुरवातीपासून जुळली ती कायमचीच!दोघांचे roll no जवळ जवळ त्यामुळे नेहमी बरोबरच.अनिल मितभाषी कॉलेजमध्ये स्वतःच अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडला नाही.पण माझ्याशी मात्र अभ्यास किंवा अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्याही विषयावर मनमोकळे पणाने आणि प्रामाणिकपणे बोलणार.कोणाशी माझा वाद भांडण झालं किवा मला कशाचेही टेन्शन आलेतरी समजूत काढायला अनिल असायचा.आम्ही आजही फोन वर बऱ्याच गोष्टींवर बोलतो अनिल सोशल मीडिया वर आता बराच active असल्याने त्याच्या बऱ्याच गोष्टी म्हणजे cycling,त्याचे सोशल work आता माहिती आहेच.अजून सांगायचे तर अनीलला ट्रेकिंग पण आवडते. वैयक्तिक जीवनात अनिलने अनेक संघर्षमय आणि कठीण प्रसंगांना तोंड दिले .त्याबाबत इथे लिहिणे फारसे योग्य होणार नाही.पण एक मात्र नक्की या सगळ्यांना अनिलने समर्थपणे तोंड दिले.किंबहुना तो त्यातून तावून सुखालून निघाला यातलेच सध्याचे उदाहरण त्याने कोरोनाशी केलेला सामना ज्यातून तो पूर्ण बरा झाला.विंचूर दळवी सारख्या छोट्या गावातून येऊन अनिल ने जे आयुष्यात मिळवले त्याला तोड नाही.कॉलेजमध्ये रॉयल एनफिल्ड बुलेट घेऊन

जीवेत शरद: शतं !!! Dr. Aniruddh

Image
वाढदिवसाच्या खूप  खूप शुभेच्छा अनिरुद्ध  .  जरा उशीरच झाला..पण तरीही तू स्वीकारशील, आशा करतो.   Aniruddha महणजे एकदम सळसळतं चैतन्यदायी व्यक्तिमत्व  .हया माणसाला कधी शांत बसलेले कुणी पाहिले आहे का?  त्याचं ते  typical  मोठ्या आवाजात कायमच विनोदाने,  गंमतीशीरपणे बोलणं..कधी तो काही  गंभीरपणे  बोलतोय अस मी तरी पाहिले नाही.. .. खरं तर  UG आणि  PG  शिल्पा बरोबर केल्याने आणि   अप॔णाची ती मैत्रीण असल्याने ती  अनिरुद्ध पेक्षा   कायम  अधिक  जवळची friend वाटायची...अनिरुद्ध चा फारसा  जवळचा मित्र  तसा मी नव्हतो..  अर्थात आज ते चित्र बदलेल  आहे  आणि  आज तोही  माझा जवळचा मित्र आहे.  काॅलेज काळात अनिरुद्ध कायम  खुणे आणि कंपनी मध्ये  रमलेला....  काॅलेज मध्ये  एक खूशालचेंडू  उगाच smart गिरी  करणारा आणि  girls  च्या  अवतीभवती  style  मारणारा.. एक बडे बाप की बिगडी  औलाद..अस माझंच नव्हे तर बर्याच जणांना वाटतं असायचं..अर्थात त्याच्या  त्या  वागण्यात कधीही कूठल्याही प्रकारचा ego नसायचा..आणि कुणावर  त्या वागण्याच दडपण ही नसायच...  कायम आपल्याच मस्तीत जगणारा  हामाणूस .. पण ही coin ची

जीवेत शरद: शतं !!! Dr.Sushil Wackchoure

Image
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा  Tiger                                                    .                        MBBS  च्या  First  year   च्या काही   काळातच    Prof . Ajit and  Mahendra  Raje या च्या   बरोबरीतील   मैत्रीतून  माझी   Tiger   शी  ओळख झाली   आणि   बर्याच   गोष्टीमध्ये  साधर्म्य  असल्याने  जी  मैत्री  जमली   ती आजतागायत....                  आमच्या  दोघांच   typical  middle  class  family background ..   माझ्या आईबाबांप्रमाणे  Tiger ची  आई शिक्षण क्षेत्रात  आणि   बाबा govt  service   मध्ये..    आम्ही  दोघे   घरात   जेष्ठ पुत्र... (त्या मूळे   एक   वेगळीच जबाबदारी   असते... ) .                    गणपती बाप्पा वर  नितांत श्रद्धा ठेवणारे..   एकदा Tiger  च्या घरी  गणेशोत्सव मध्ये  " श्री " च्या  स्थापनेच भाग्य मला लाभले.. Tiger    ची  family   फारच जवळची  वाटायची   कदाचित  या  सर्व  साधर्म्यामूळे .....  Watching  movies  हा  आमचा  common   छंद  आणि  सगळ्यात  महत्वाचे म्हणजे   आम्ही दोघे ही   AB चे  जबरदस्त   fan ... आमच्या मैत्री साठी  हा   common factor 

जीवेत शरद: शतं !!! DR RAMESH NIMSE

Image
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रमेश  उर्फ  रामभाऊ उर्फ RAMBOO.                     Ramboo शी  आमची  खास  पुराणी ' दोस्ती  ' अगदी college   सुरु  झाल्या नंतर काही   काळातली ...  काळानुरुप Ramboo  मध्ये  काहीही  बदल झाला   नाही  आणि  आमचा  'दोस्तांना '  आजही  चांगला टिकून  आहे.   R  Batch  तशी फारच   Dashing  लोकांनी भरलेली   त्यातील  एक धडधाकट  शरीरयष्टीचा  Tall  Handsome   guy,  डोळ्यावर गाॅगल ,  अंगावर  branded  कपडे   एखाद्या  हिरोसारखी  personality , एकदम  stylish  ,हम भी  किसीसे कम नही  वाला  attitude  , कुणालाही   भिडणारा   आणि   तोंड  उघडले  की  बोलण्यात   typical  'नाशिकी ' accent असणारा   Ramboo.    आयुष्यात  अनेक  चढउतार पाहिलेला  आणि  खूप  बरेवाईट अनुभवातून  तावून  सूलाखून निघालेला..    Ramboo  च जीवन  एका  वादळासारख  आहे.  पण  तरीही  मनाने  एकदम  साफ , कुठल्याही प्रकारच  किल्मिष  न ठेवणारा    Ramboo  , दिलेर   वृत्ती चा , थोडासा  अबोल   पण  एकदा बोलायचं  म्हटल की  अगदी   भरभरून  बोलणारा  ,    मित्रांवर   प्रचंड   प्रेम   करणारा,  एकदम