जीवेत शरद: शतं !!! Dr. Sonal Patel
SP ...एक वादळी व्यक्तिमत्व..आणि एखादं वादळ शब्दाबद्ध करणं अतिशय कठीण कामं आहे . वादळं आयुष्य उद्ध्वस्त करायला येतात मात्र एखादं वादळ कुणाला तरी योग्य मार्गावर आणून त्याच जीवन समृद्ध करून टाकतं ... SP हे ही तसंच एक वादळ ..मागील वर्षी प्रथम नाशिकला आणि नंतर मुंबईला धडकलं...
एखाद्या व्यक्तीबददल आपल्या ला बरंच काही माहिती आहे असं वाटतं पण प्रत्यक्षात खूप काही माहिती नसतं... एका single letter चा बदल / फरक आयुष्य कसं बदलून टाकतो ( 'e' to ' i' )आणि मग त्याच्या विषयी एक उत्सुकता , कुतुहल निर्माण होतं ... SP त्या पैकी एक... college days मध्ये माझ्या एका अतिशय चांगल्या मित्राची एकदम जवळची खास मैत्रिण ( म्हणजे आजही आहे ) एवढीच माझी आणि तिची ओळख... तिच्या फटकळ स्वभावाची सगळ्यांमध्ये कुजबुज होतं असे.. मात्र orthopedics practical exam.च्या वेळी तिने बरीच मदत केली.. ( MS Ajit आणि मी त्या वेळी practical exam साठी एकाचं batch मध्ये होतो..)( Third year ला. First part exam ला मी ENT आणि MS Ajit OPTHAMOLOGY.. मध्ये Fail झाल्यामुळे ) तर अशी ही आपली सर्वांची मैत्रीण... एकदम dashing .. dynamic .. very much straight forward .. कुठल्याही परिस्थितीला शांत राहून सामोरे जाणारी.... एकदम रोखठोक स्वभावाची.....पण मनाने एकदम साफ .... कोण काय म्हणेल याची फिकीर न बाळगता मनापासून मित्रावर प्रेम करणारी ...आपल्या मतांवर ठाम राहणारी.. very honest आणि relation maintain करणारी.....मैत्री साठी सर्वस्व पणाला लावणारी.....आणि 6 महिन्यात 2 times USA to India प्रवास करून GT ला present राहणारी .....यातून तिची मित्रांबद्दल आत्मियता प्रेम दिसून येते.........
नाशिक ते USA हा तिचा प्रवास आणि तिचं व्यकतीगत आयुष्य सर्वांना अचंबित करणारं.. MBBS , USMLE clear and MD internal Medicine करून आता as geriatrician म्हणून काम करणं हे गौरवास्पद....and very happy and content with professional life highly successful... and well respected.. geriatrician...... LOVE , care for someone म्हणजे काय आणि हे विश्व ची माझे घर.. हे हिच्या कडे पाहून शिकावं.. ...असो.. अशा आपल्या सगळ्यांच्या आवडत्या ह्या मैत्रिणीला ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. SP तू सदा सुखी आणि आनंदी राहो.... and May God bless you good health and happiness and everything you ever dreamt of...
DR JAYANT DEOKAR
Comments
Post a Comment