जीवेत शरद: शतं !!! DR RAMESH NIMSE
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रमेश उर्फ रामभाऊ उर्फ RAMBOO.
Ramboo शी आमची खास पुराणी ' दोस्ती ' अगदी college सुरु झाल्या नंतर काही काळातली ... काळानुरुप Ramboo मध्ये काहीही बदल झाला नाही आणि आमचा 'दोस्तांना ' आजही चांगला टिकून आहे. R Batch तशी फारच Dashing लोकांनी भरलेली त्यातील एक धडधाकट शरीरयष्टीचा Tall Handsome guy, डोळ्यावर गाॅगल , अंगावर branded कपडे एखाद्या हिरोसारखी personality , एकदम stylish ,हम भी किसीसे कम नही वाला attitude , कुणालाही भिडणारा आणि तोंड उघडले की बोलण्यात typical 'नाशिकी ' accent असणारा Ramboo. आयुष्यात अनेक चढउतार पाहिलेला आणि खूप बरेवाईट अनुभवातून तावून सूलाखून निघालेला.. Ramboo च जीवन एका वादळासारख आहे. पण तरीही मनाने एकदम साफ , कुठल्याही प्रकारच किल्मिष न ठेवणारा Ramboo , दिलेर वृत्ती चा , थोडासा अबोल पण एकदा बोलायचं म्हटल की अगदी भरभरून बोलणारा , मित्रांवर प्रचंड प्रेम करणारा, एकदम दिलखुलास माणूस, एखादी गोष्ट ठरवली की ती साध्य करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणारा . योगा , exercises करून वजन आटोक्यात आणण्यासाठी मेहनत करणारा आणि त्याच बरोबरीने
मुंबई GT ला येण्या च्या वेळी त्या च्या नाशिक रोड स्थित घरी भेट देण्याचा योग आला ..कमालीचं आदरातिथ्य करणारा Ramboo आणि त्या ची फॅमिली , advocate पत्नी आणि दोन मुली बरोबर सुखी आयुष्य जगताना तितक्याच यशस्वी पणे paediatric practice करतोय आपला ' आफून' Ramesh .. तर अशा आपल्या golden 91 batch च्या dashing Ramboo उर्फ dynamic Sunil Shetty उर्फ रमेश ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
DR JAYANT DEOKAR
Comments
Post a Comment