जीवेत शरद: शतं !!! DR. RUPESH
He is a multitasking person ...Unique fellow...
त्या मुळे रूपेश बद्दल काय बोलावे .. काय नको...हेच समजत नाही...जितक बोलावे तितकं कमीच.
MBBS ला असताना रूपेश चा फारसा जवळचा मित्र तसा मी नव्हतो .
पण Pravara ला PG करताना जी दोस्ती जमली ती आजपर्यंत आणि आयुष्यभर राहील.
माझं जे काही close friend circle आहे त्या तील रूपेश एक.
एक नंबरचा useless JR.
Sasoon ला betterment मध्ये DGO करायला जाण्यापूर्वी माझ्या आयुष्यात अर्पणा येण्यास रूपेश बराचसा कारणीभूत.. त्याचे हे ( ? )उपकार कायम माझ्या स्मरणात राहतील .
आमचं खूप गोष्टीत साधर्म्य ही...
स्वतः आपणास कितीही कष्ट पडले तरी दुसर्याच्या आयुष्यात आनंद कसा निर्माण करावा हे त्या च्या कडून शिकण्यासारखे.
Academic, music, movies, cricket, cycling, exercise, yoga, politics, Hinduism, and wine .आणि अध्यात्म ..एक विषय असा नाही की त्यामध्ये हयाला interest नाही.
रूपेश म्हणजे आपला हक्काचा माणूस..
कधीही कसलीही मदत करायला तयार .
Complicated cases मध्ये second opinion आणि management guidelines देणारा.
Prof Ajit, Aboli and Rupesh, Mahendra Raje, and Rupali are the people who always guided me in complicated cases.
when its tough to take decisions few people always helped me and gave me moral support too... Rupesh is one of them.
आजही आमचा आठवड्यातून किमान दोन वेळा तरी फोन होणारच ..
असो, प्रत्येकाच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने त्यांना special wishes write up असो वा video असो.. तो दिवस त्यांच्या साठी memorable करणारा रूपेश..
आज त्याचा वाढदिवस.
Swati and Nipa have created wonderful videos.
मी Write up मागच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केले होते .
आणि वर सांगितल्याप्रमाणे रूपेश विषयी कितीही लिहावे ते कमीच असणार...
माझ्या या मित्राला उदंड आयुष्य लाभो ...आणि त्याच्या सर्व इच्छा फलद्रूप होवोत ...हया या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा ..
आपलाच JD
DR. JAYANT DEOKAR
Comments
Post a Comment