जीवेत शरद: शतं !!! Dr. Aniruddh
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अनिरुद्ध .
जरा उशीरच झाला..पण तरीही तू स्वीकारशील, आशा करतो.
Aniruddha महणजे एकदम सळसळतं चैतन्यदायी व्यक्तिमत्व .हया माणसाला कधी शांत बसलेले कुणी पाहिले आहे का? त्याचं ते typical मोठ्या आवाजात कायमच विनोदाने, गंमतीशीरपणे बोलणं..कधी तो काही गंभीरपणे बोलतोय अस मी तरी पाहिले नाही.. ..
खरं तर UG आणि PG शिल्पा बरोबर केल्याने आणि अप॔णाची ती मैत्रीण असल्याने ती अनिरुद्ध पेक्षा कायम अधिक जवळची friend वाटायची...अनिरुद्ध चा फारसा जवळचा मित्र तसा मी नव्हतो..
अर्थात आज ते चित्र बदलेल आहे आणि आज तोही माझा जवळचा मित्र आहे.
काॅलेज काळात अनिरुद्ध कायम खुणे आणि कंपनी मध्ये रमलेला....
काॅलेज मध्ये एक खूशालचेंडू उगाच smart गिरी करणारा आणि girls च्या अवतीभवती style मारणारा.. एक बडे बाप की बिगडी औलाद..अस माझंच नव्हे तर बर्याच जणांना वाटतं असायचं..अर्थात त्याच्या त्या वागण्यात कधीही कूठल्याही प्रकारचा ego नसायचा..आणि कुणावर त्या वागण्याच दडपण ही नसायच... कायम आपल्याच मस्तीत जगणारा हामाणूस ..
पण ही coin ची एक बाजू...आणि ह्या coin ची दुसरी बाजू मात्र भलतीच भारी होती आणि आहे ...
त्या मुळे आमची त्याच्या बद्दल ची मतं फोल ठरली..
संयम काय ते याच्या कडून शिकावं . विजिगीषू वृत्ती काय यासाठी त्याच्याकडे पाहावे..
एखादी गोष्ट ठरवली की ती अनिरुद्ध पूर्णत्वास नेणारचं . त्या साठी कितीही तपश्चर्या करावी लागली तरी चालेल.
.कूठल्याही अवघड परिस्थितीमध्ये अगदी स्थितप्रज्ञ राहून हवे ते तो प्राप्त करणारच .
'Persistent ' means exactly what ? Look at him...and you will get answer.
Personal and professional fronts वर अनिरुद्ध is so successful..and its only because of these qualities he has..
हा मनापासून प्रत्येक गोष्ट enjoy करणार एकदम jolly fun loving कसलीही भाडभीड न ठेवता...
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतः enjoy करताना बायकोलीही तितकच enjoy करू देणारा अगदी कसलही बंधन न घालता...
प्रत्येक GT हे आपण सगळ्यांनी पाहिले आहे.. आणि हेही त्या च्या कडून शिकण्यासारखे आहे..
Mumbai GT arrange करून आणि ज्या प्रकारे त्याने ते सर्वांसाठी memorable केले..त्या ला तोड नाही.
Family and professional life मध्ये कमालीचा यशस्वी .
Medical practice बरोबरच social services मध्ये त्या चा सहभाग अभिनंदनीय.
त्याच्या पहिल्या Hospital च्या opening ceremony ला गेलो होतो आणि आज त्याची chain of Hospitals आहेत
आपल्या 91 batch ला सार्थ अभिमान वाटावा असा हा आपला मित्र
या वाढदिवसाच्या निमित्ताने family , professional and social life मध्ये तू असाच कायम यशस्वी होशील..या शुभेच्छा देतो .
आपलाच JD ( DR JAYANT DEOKAR )
Comments
Post a Comment