जीवेत शरद: शतं !!!, DR . PRAVIN
HAPPY BIRTHDAY, PRAVIN
HAPPY BIRTHDAY DEAR PRAVIN.
Pravin Gore .
Q Batch .Roll No 31
If I am not wrong..
I am Gore . .Pravin Gore ..
अशी आपली एकदम Stylish ओळख करून देणारा
He is James Bond of our Batch .
And at present , he is ST of our batch and its because of very much similarity in looks and the language he uses like ST .
Very Good Friend of mine since first year..
Smart and handsome fellow .
बेधुंद , त्याच्या स्वतःच्या दुनियेत मशगूल.
कविता , शायरी, Movies , Songs चा निस्सीम चाहता..
English वरही जबरदस्त प्रभुत्व. ..
हिंदी मध्ये ही कूठला Dialogue कुठे चपखल बसेल हे प्रविणकडून शिकण्यासारखे ..
तो कधी काय बोलेल आणि काय अर्थाने याचा नेम नाही .
Self confidence बद्दल तर बोलायलाच नको ..
Situation कशीही असो , जिंकणार आपणच हे मनात ठासून भरलेलं
Negativity हया माणसाच्या आसपास मी कधीही बघितली नाही..
He was /is a friend with impressive personality.
बंदा ये बिनदास्त था / है
Typical मुंबईकर माणूस.
कधीही कूठल्याही गोष्टीत Adjust होणारा .
First year pravin बरोबर चांगलंच enjoy केल..
एकाच Batch मध्ये असल्याने आमची घनिष्ठ मैत्री .
Lele Hospital campus मधील आमच्या Room वर Pravin च कायम येणं जाणं असायचं.
तो Jain Hostel ला राहायचा.
बर्याच वेळेला अनिल आणि Don विजय गवळी ही असायचे...
सायकल वर JP and Pravin बरोबर रात्री अपरात्री, पावसात बरंच नाशिक Explore केलं .
CBS to Lele Hospital ..via Police Quarter area...खास JP साठी... आणि शरणपूर रस्त्यावर असणारया Pineapple and fruits vendors related stories येथे न सांगणंच उचित ..
रात्री उशिरापर्यंत, अगदी पहाटे पर्यंत अभ्यास . मधेच CBS Canteen ला जाऊन चहा पिणे.. अशी ही प्रविणची अभ्यासाची Style मला कधीही जमली नाही ..
Prof Ajit, Rakesh , Kaustubh यांच्या पंक्तितला हा Intelligent Student.
प्रत्येक गोष्टीत Logical thinking करणारा..
First year च्या अनपेक्षित निकालानंतर सगळ्याच गोष्टी बदलल्या...
त्यात Batch and friend circle ही आलं..
Pravin ची AK and Company शी जवळीक झाली आणि माझी Prof Ajit ,MahendraRaje And Tiger शी ..
अगदी परस्पर विरोधी स्वभाव असणार आमचं Friend circle..
अर्थात Pravin आणि मी एकाच Batch मध्ये असल्याने आमची मैत्री तशी कायम राहीली...अगदी शेवटच्या वर्षापर्यंत . ..फक्त एकमेकांच्याकडे येणं जाणं जरा कमी झालं .
Internship नंतर DNB SURGERY , काही काळ Private Practice , नंतर Proctology मध्ये Super specialization आणि आता leading practitioner as super specialist proctologist and laparoscopic colorectal surgeon and HOD at renowned hospitals in his Speciality हा त्याचा प्रवास खरंच गौरवास्पद आहे...
फिरण्याची प्रचंड आवड असणार्या प्रविणने जगाची बरीच भटकंती केली आहे आणि तेही कुटुंबासोबत ..हे देखील विलक्षण आहे ..
अतिशय भावनिक असा हा माझा मित्र .
कधी Senti होईल सांगता येणार नाही .
पण कधी कधी काही गोष्टी सांगायच्या नसतात यासाठी मनात दडवून ठेवतो आणि उगाच आपल्या Emotions control करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो..
खरं तर ही गोष्ट त्याला कधीही जमली नाही आणि जमणारही नाही ....त्याच्या Personality शी हे मिळतंजुळतं नाही.
हा एवढाच काय तो प्रविणचा Drawback..
असा हा आपला मित्र आज पन्नाशीच्या आसपास असला तरी मनाने College मध्ये जसा होता तसाच आजही चिरतरूण आहे ...
GT मध्ये Dev Anand साकारून हे त्याने अधोरेखित केलंय..
असो, या वाढदिवसाच्या निमित्ताने तूला असंच यशस्वी आणि सदाबहार आयुष्य लाभो हि सदिच्छा ..
Wish you all the happiness , good health, good luck and success .
Once again a very happy birthday to you , dear Pravin..
Have a SUPERCALIFRAGILISTICEXPIALIDOC
Comments
Post a Comment