जीवेत शरद: शतं !!!, Dr. Anjali
Happy Birthday Dear Anjali.
MBBS सूरू झाल्यावर माझं पहिल्या मुलीशी बोलणं झालं ते अंजलीशी..
Q Batch .
मी RN 21 आणि ती RN 22.
Tall girl with short hair ची तिची typical hairstyle ..
moped वरून college ला येणारी local girl Anjali Deore .
एकदम cool and straightforward ..आपल्या मतांवर कायम ठाम असणारी..प्रसंगी आरे ला कारे करणारी..
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कधीही कूठल्याही प्रकारच्या Controversy मध्ये नसणारी.
अंजलीशी बोलताना कधी फारस tension नसायचं
First year ला physiology practical ला तिने बर्याच वेळा मला मदत केली..खास करून Dr. Mrs . Datey यांच्या practice class च्या वेळी. ( अंजली च English माझ्या पेक्षा कितीतरी पटीन better होतं. त्यामुळे मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या मला अंजलीची कायम मदत झाली. )
First year नंतर तिच्याशी फारसा contact राहिला नाही..क्वचित कधी तरी Hi Hello .
But she was / is a true friend of mine.
माझी बहिण सूहासिनी जेव्हा शिंदे PHC ला Internship करत होती , तेव्हा अंजली तेथे chief Medical officer होती. त्या वेळी ही तिची खूप मदत झाली.
खूप वर्ष Govt service करत , tribal areas मध्ये काम करत आणि बर्याच कठीण प्रसंगांना सामोरे जात अंजली आज शालीमार च्या superspeciality Hospital मध्ये आपलं काम enjoy करत आहे.
Sincerity आणि आपलं काम अगदी प्रामाणिक कस करावं हे अंजलीकडून शिकण्यासारखे..
अंजली , आज या वाढदिवसाच्या निमित्ताने असंच successful and happy आयुष्य तूला लाभो हि सदिच्छा..
Wish you a happy birthday.
DR. JAYANT DEOKAR
Comments
Post a Comment