जीवेत शरद: शतं !!! DR ANIL





HAPPY BIRTHDAY, ANIL



तशी अनिल आणि माझी wavelength first MBBS chya सुरवातीपासून जुळली ती कायमचीच!दोघांचे roll no जवळ जवळ त्यामुळे नेहमी बरोबरच.अनिल मितभाषी कॉलेजमध्ये स्वतःच अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडला नाही.पण माझ्याशी मात्र अभ्यास किंवा अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्याही विषयावर मनमोकळे पणाने आणि प्रामाणिकपणे बोलणार.कोणाशी माझा वाद भांडण झालं किवा मला कशाचेही टेन्शन आलेतरी समजूत काढायला अनिल असायचा.आम्ही आजही फोन वर बऱ्याच गोष्टींवर बोलतो
अनिल सोशल मीडिया वर आता बराच active असल्याने त्याच्या बऱ्याच गोष्टी म्हणजे cycling,त्याचे सोशल work आता माहिती आहेच.अजून सांगायचे तर अनीलला ट्रेकिंग पण आवडते.
वैयक्तिक जीवनात अनिलने अनेक संघर्षमय आणि कठीण प्रसंगांना तोंड दिले .त्याबाबत इथे लिहिणे फारसे योग्य होणार नाही.पण एक मात्र नक्की या सगळ्यांना अनिलने समर्थपणे तोंड दिले.किंबहुना तो त्यातून तावून सुखालून निघाला
यातलेच सध्याचे उदाहरण त्याने कोरोनाशी केलेला सामना ज्यातून तो पूर्ण बरा झाला.विंचूर दळवी सारख्या छोट्या गावातून येऊन अनिल ने जे आयुष्यात मिळवले त्याला तोड नाही.कॉलेजमध्ये रॉयल एनफिल्ड बुलेट घेऊन येणारा कदाचित तो एकटाच असावा.एकदा त्यानी भारद्वाज सरांना विचारले की wrist is a part of hand or wrist. सर म्हणाले तू नक्की anatomy cha professor होशील.
अनीलचे सोशल वर्क पण अफाट आहे.भगुर् ला त्याची प्रॅक्टिस आहे .ती सांभाळून एवढे सगळे जमणे हे तोच जाणे.मला तरी शक्य नाही..
आपल्या जवळच्या मित्राबाबत लिहिणे हे मला समाधान देते म्हणून हा सगळा प्रपंच.
अनिल,जिवेत शरद: शतम


DR. MANGESH KHANDAWE









Comments

  1. Nice Mangesh!!! Belated Happy Birthday Anil. Regards, Swati

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आठवणीतला म्हाळशेज....

ये कहॅा आ गये हम..यॅूं ही साथ साथ चलते