जीवेत शरद: शतं !!! Dr. Manisha Ugle
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मनिषा. खरं तर काही जण दैवी देणगी घेऊनच जन्माला येतात .अशीच एक व्यकती म्हणजे मनिषा उगले..उपजतच मधुर आवाजाची देणगी लाभलेली...... 1991 golden batch ची ही गानकोकीळा. काहीे विशेष गाण्यांचे copy rights.. आपल्या बॅच मध्ये फक्त हिच्या कडेच .. ज्या प्रकारे ती college days मध्ये गाणं गायची अगदी तशीच आजही गाते . . .College days मध्ये T Batch चा नावलौकिक खूप गोष्टी मध्ये...