श्रद्धांजली : RAKESH
त्याचा innocence....त्याच खळखळून हसण॔ , त्याच terrific sense of humour. त्याची subject वरची command authority . . छोटी छोटी books reading ची habits कधी कधी आत्मप्रोढी...त्याच अगदी घामात शरीर चिंब होईपर्यंत वडा रस्सा वर ताव मारणं कधी कधी चोरून सिगरेट ओढणं..त्याचा politeness त्याची बेफिकिरी त्याची typical punjabi personality .. त्या ची typical punjabi family मम्मा पप्पा छोटा भाई.. indiranagar चा Trupti Banglow his fiat padmini car the huge dog larger than life जगण्या life style त्या ची funny jokes stories सांगण्याची कला. समोर च्याला आपल्या knowledge ने एकदम थंड करायला लावणारी त्या ची क्षमता. सगळ्यात मीच हुशार. ही ईरषा..त्याची competition मध्ये झोकून देण्याची वृत्ती आणि कधी कधी वाटणारा त्याचा arrogance..खर तर तो arrogance नव्हताच तर खरच त्याची अलौकिक प्रतिभा होती जी आजही त्याच्या मुलाच्या रूपाने आज दिसतेय ..काय बोलावं आणि काय नको काही समजत नाही सारंच अचंबित करणारं.. .. खर तर 91 ला admission घेतल्यावर मी आणि राकेश एकाच batchमध्ये आलो.मी RN 21 आणि तो 24.. dissection batch ही एकच.. first year ला hi Hello पर्यंत असणारी मैत्री बहरली second yearला..आणि ही मैत्री च्या नात्याची वीणं घट्ट झाली ती अखेर पर्यंत अगदी तो जाण्या पर्यंत...first year ला माझा group म्हणजे roomवर JP and his cousin RP. कॉलेज ला VIJAY B.. DIXIT KAUSTUBH. PRAVIN ANIL VIJAY G.आणि इतर वेळी MS AJIT MAHENDRA . AND TIGER. राकेश ची entry झाली ती second year ला. मी RN 12 आणि तो 14. त्या च्या each and every subject whether clinical or paraclinical वरची commandने मला फारच प्रभावित केलं .एखादा topic घरी वाचला की next day ला समोर च्या ला तो ज्या प्रकारे impress करत असे किंवा मूर्खात काढत असे की समोर च्या काही समजतच नसे..second year ला त्याच आणि माझं एकदा फारच वाजलं pathology च्या topic हून..पणं final examला मला theory ला 60 and practical ला.69 आणि त्या ला theoryला 47+3 आणि practical ला 50 समजल्या वर ज्या खिलाडूवृती ने मला congrats केलं ते माझ्या आजही लक्षात आहे. Final yearला त्या ने each and every subject मध्ये मला guide केलंय..नंतर internship लाआम्ही Sangamner RH बरोबर होतो..Ahmednagar च्या DHO officeमध्ये त्याच्या Internship orders च्या दोन copies वर DHO sir च्या signs घेऊन नंतर एका copy वर माझं नाव टाकून जी हातचलाखी त्या ने केली आणि मला त चूप बैठ हे सांगितलं ते मी कधीही विसरू शकणार नाही...Sangamner RH ला त्या च्या surgical skills ला वाव मिळाला.. मी राकेश आणि संदीप पानगवहाणे group जमला. नंतर तो आणि संदीप nashik civil ला तर मी Ajit Mahendra and tiger बरोबर Bytco ला.. पुढे MO ship व नंतर PG च्या काळातही आमची मैत्री कायम राहीली.ससून मध्ये MD Gynae करताना आपल्या knowledge and hard working ने त्या ने सगळ्यांना प्रभावित केले. त्या चे नाव काढणारे आजही ससून मधील त्या चे batchmates आहेत. पुढे त्या च love marriage busy practice family responsibilities his big Hospital at nashik road purchasing his new Banglow at nashik Road यात तो एवढा गुरफटुन गेला की आपल्याला कुठल्या आजाराचा सामना करावा लागणार आहे हे कदाचित तितके गांभीर्याने त्या ने घेतले नाही .uncontrolled diabetes hypertension retinal changes..renal failure and dialysis हया चक्रवयूवहात तो अडकला पण अगदी अभिमन्यू सारखा लढला..शौय॔ ने धीराने. .kidney transplant जे काही प्रयत्न होते तेही possible होत नव्हते... 2012 ला पुण्यात Le Meridien ला obs gynae ची conference तो आला. मी आणि रूपेश होतो.. तो फक्त दोन तास थांबला..Dialysis परत जायचं होतं.. त्या च्या कडे वेळ फारच कमी होता.. असाच एका रात्री फोन आला..शिवनेरी जवळ एक ayurvedic centre आहे तेथे जाऊ या. मी आणि मम्मी येतोय..सकाळी आला. फारच tension मध्ये होता. एक साधा पूर्ण glass भर पाणी पिण्याची ही मुभा त्या ला नव्हती.जाताना त्या चे आणि माझे डोळे पाणावले..त्या वेळी त्या ने श्रेयससाठी आणलेला टेडी आजही हाॅलमधये तसाच आहे...राकेश ची आठवण करून देत..माझ्या प्रत्येक गोष्टीत केलेली मदत विसरण अशक्य आहे. त्या चा complicated cases साठी advice... ससून मधील triplets case mishap ची मदत. नाशिक मधील flat खरेदी ते कार खरेदी वेळी केलेले bargaining. त्या ची पुण्याला जाताना माझ्या घरी धावती भेट..चौकात अर्धा कप without sugarचहा पिण. आठवड्यातून कमीत एखादा फोन...हे सगळं आता भूतकाळात जमा झालंय.. आणि एक दिवस सकाळी 7 ला रूपेश चा फोन आला..राकेश गेला..त्या चे हे शब्द आजही खिन्न करतात.. घरी अप॔णा आई बाबा ना सांगितल्या वर तेही सुन्न झाले..नाशिकला जाऊन येतो हे सांगतांना मात्र मला अश्रूंना आवरता आले नाही... जिंदगी बडी तो थी लेकिन लंबी बी होती..तो कितना अच्छा होता.. at least for person like Rakesh.....
DR JAYANT DEOKAR
Comments
Post a Comment