TRIBUTE TO DR. PANIGRAHI
Panigrahi sir is no more... खरं तर विश्वास बसत नाही..
पण खरया अर्थाने obgy तील एका यूगाचा अंत झालाय.
सरांची शिकण्याची style म्हणजे एकमेकाद्वितीय .
obgy शिकावं ते सरांकडूनच.
Three stages of labor ते DTA and maternal fetal distress ते obstetrician s distress.
And the most famous and only one
What passes through foramen magnum ?
केवळ आपल्या teaching style ने सरांनी किती तरी जणांना ही Speciality निवडण्यासाठी प्रोत्साहीत केले आणि Obstetrician and gynecologist चे Generation च्या generation सरांनी तयार केल्या.
शतकातून सरांसारखा एखादाच गुरू जन्माला येतो आणि आपण सर्व खूप नशीबवान की आपल्याला त्यांच्या कडून शिकण्याचे भाग्य लाभले.
सरांची subject वर command तर होतीच पण आपल्या कडील knowledge अगदी मुक्तपणे आपल्या शिष्यांना देण्याची तयारी आणि आवडही .
कूठल्याही प्रकारचा भेदभाव न करता अगदी उस्फूर्तपणे शिकवणारा गुरू म्हणजे फक्त सरचं...
आजही सरांनी dectate केलेल्या notes मी जपून ठेवल्यात.
People like Sir don't die . They are immortal.
Only they disappear .
They always present in between us in the form of their knowledge ideas that they taught us earlier .
They live 'with us' and 'in us'...
सरांसारखा गुरू मिळण्याचं भाग्य हया जन्मात मिळाले . पुढील जन्मातही मिळो.
पाणिग्रही सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Dr. Jayant Deokar
Comments
Post a Comment