जीवेत शरद: शतं !!! Dr. Umesh
HAPPY BIRTHDAY, UMESH
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उमेश भाऊ..
MVPMC चा लौकिकार्थाने खरा डाॅन /भाऊ / भाई .
First year पासून JP खास मित्र ..फरक फक्त एवढाच की एकदम निर्व्यसनी आणि त्यामुळे त्यामुळे माझाही चांगला मित्र..
खूपदा त्याच आणि सिकंदरच आमच्या Dr . Lele Hospital च्या रूमवर येणं जाणं असायचं .. Lunch break मध्ये.. Physiology च्या test and tutorial च्या preparation साठी . सोबत जलाराम चे सामोसे आणि ढोकळा...
JP ,Umesh and Sikander " R " Batch चे..
Umesh bhau म्हणजे आपल्या शारीरिक ताकदीवर प्रचंड विश्वास ठेवणारा.. पहिल्यापासूनच body builder .. त्या मुळे बर्याच दा मेंदूला फारसा ताण न देता कधीही कुणालाही भिडण्याची हिम्मत ठेवणारा...अर्थात तो कधीही चुकीच्या बाजूने नसायचा ..पण मित्रासाठी काहीही करण्यास तयार असणारा...त्या मुळे Umesh bhau च भक्कम पाठबळ आधार आहे अस वाटायचं...
पंकज पगार ला याचा खूप वेळा फायदा झाला...
खरं तर वाटतं होतं की Orthopedic speciality मध्ये नाव कमवेल.. आपल्या शारीरिक ताकदीची कमाल दाखवून...पण gynecologist बनून त्याने आश्चर्याचा धक्का दिला...
आणि आता तर तो श्री श्री रविशंकर यांचा पट्टशिष्य ...
त्यांच्या सोबत एकाच विमानाने प्रवास काय ..
हे सगळं माझ्यातरी कल्पनाशक्ती पलिकडचे आहे ...
म्हणजे माणसा मध्ये एवढे परिवर्तन होतं...विश्वास ठेवायला जरा जड जातंय ...पण हे सर्व खरं आहे..
असो , तर असा हा आपला मित्र.. नाशिकच्या obst gynae वर्तुळातील प्रथितयश आणि नावलौकिक कमावलेला .
आज तो एक यशस्वी gynecologist तर आहेच पण निष्णात laparoscopic surgeon आणि infertility specialist ही आहे ..
काही वर्षांपूर्वी त्या Hospital ला गेलो होतो. It was well equipped Hospital and He was very busy that time .
आता त्याने स्वतःच नविन IVF Center ही सुरू केलंय.. Umesh bhau तू असाच practice मध्ये कायम busy राहो आणि तूला प्रचंड यश लाभो..
या वाढदिवसाच्या निमित्ताने तूला हया शुभेच्छा .
( सोबत आपली ' भाईगिरी ' ही जपावी...)
लवकरच भेटू .
भाऊ आपलाच JD.
DR JAYANT DEOKAR
Comments
Post a Comment