जीवेत शरद: शतं !!! DR. RUPESH
And for a friend like Rupesh, words aren't enough to describe him. He is a multitasking person ...Unique fellow... त्या मुळे रूपेश बद्दल काय बोलावे .. काय नको...हेच समजत नाही...जितक बोलावे तितकं कमीच. MBBS ला असताना रूपेश चा फारसा जवळचा मित्र तसा मी नव्हतो . पण Pravara ला PG करताना जी दोस्ती जमली ती आजपर्यंत आणि आयुष्यभर राहील. माझं जे काही close friend circle आहे त्या तील रूपेश एक. एक नंबरचा useless JR. Sasoon ला betterment मध्ये DGO करायला जाण्यापूर्वी माझ्या आयुष्यात अर्पणा येण्यास रूपेश बराचसा कारणीभूत.. त्याचे हे ( ? )उपकार कायम माझ्या स्मरणात राहतील . आमचं खूप गोष्टीत साधर्म्य ही... स्वतः आपणास कितीही कष्ट पडले तरी दुसर्याच्या आयुष्यात आनंद कसा निर्म...