Posts

RELIVING THE MEMORIES ...1991 GOLDEN BATCH REUNION.. WITH DR MANJUSHA

Image
HAPPY BIRTHDAY, MANJUSHA  VIDEO COURTESY: DR RUPESH THAKUR

RELIVING THE MEMORIES...1991 GOLDEN BATCH REUNION ...WITH DR ANAND

Image
HAPPY BIRTHDAY, ANAND  VIDEO COURTESY: DR RUPESH THAKUR

जीवेत शरद: शतं !!! Dr. Aniruddh

Image
वाढदिवसाच्या खूप  खूप शुभेच्छा अनिरुद्ध  .  जरा उशीरच झाला..पण तरीही तू स्वीकारशील, आशा करतो.   Aniruddha महणजे एकदम सळसळतं चैतन्यदायी व्यक्तिमत्व  .हया माणसाला कधी शांत बसलेले कुणी पाहिले आहे का?  त्याचं ते  typical  मोठ्या आवाजात कायमच विनोदाने,  गंमतीशीरपणे बोलणं..कधी तो काही  गंभीरपणे  बोलतोय अस मी तरी पाहिले नाही.. .. खरं तर  UG आणि  PG  शिल्पा बरोबर केल्याने आणि   अप॔णाची ती मैत्रीण असल्याने ती  अनिरुद्ध पेक्षा   कायम  अधिक  जवळची friend वाटायची...अनिरुद्ध चा फारसा  जवळचा मित्र  तसा मी नव्हतो..  अर्थात आज ते चित्र बदलेल  आहे  आणि  आज तोही  माझा जवळचा मित्र आहे.  काॅलेज काळात अनिरुद्ध कायम  खुणे आणि कंपनी मध्ये  रमलेला....  काॅलेज मध्ये  एक खूशालचेंडू  उगाच smart गिरी  करणारा आणि  girls  च्या  अवतीभवती  style  मारणारा.. एक बडे बाप की बिगडी  औलाद..अस माझंच नव्हे तर बर्याच जणांना वाटतं असायचं..अर्थात त्याच्या  त्या  वागण्यात कधीही कूठल्याही प्रकारचा ego नसायचा..आणि कुणावर  त्या वागण्याच दडपण ही नसायच...  कायम आपल्याच मस्तीत जगणारा  हामाणूस .. पण ही coin ची

RELIVING THE MEMORIES...1991 GOLDEN BATCH REUNION...WITH DR. ANIRUDDH.

Image
HAPPY BIRTHDAY, ANIRUDDH..!

Don't Stop When You Are Tired, Stop When You're Done

Image
सायकलिंग हे एक व्यसन आहे आणि प्रत्येक सायकलिस्ट हा एक व्यसनाधीन व्यक्ती!* आता मात्र तुम्हाला राग आला असेल. अरे लिहिता येतं म्हणून काहीही लिहायचं? साहजिकच आहे ते. पण जसजसं आपण कथेत पुढं सरकू तसतसं तुम्हालाही माझ्या उपरोक्त विधानाच्या सत्यतेची खात्री पटेल. शनिवारी रात्री अरुण भाऊ काळेंचा  फोन आला. *उद्या काय करताय?* वास्तविक हा रविवार *ट्रिपल SR गणेश माळीच्या* २१००० हजार kms पूर्ती निमित्त R2G2 ग्रुप ने आयोजित ride चा दिवस. पण खुद्द सत्कारमूर्तीच व्यवसायानिमित्त व्यस्त असल्याने ठरलेला कार्यक्रम फिस्कटला आणि गणेश, रतन, रामदास, डॉ राहुल, किरण आणि समीर सर या दिग्गजांच्या सोबत ride करण्याचं माझं स्वप्न तूर्त तरी अपूर्णच राहिलं. काही विशेष नाही. Ride ला जायचं आहे. पण मार्ग नाही ठरवला अजून--मी बोललो. *सकाळी शार्प ६ ला तयार रहा. मी येतो विंचुरीला. मग आपण जाऊ.*  अरुण भाऊ म्हणजे अस्सल मराठमोळा रांगडा गडी. पटलं तर जीवाला जीव देणारा, पण बिनसलं तर समोरच्याला कच्चा खाणारा. एक सळसळणार्या रक्ताचा तरुण. कायम त्याच्याशी बोलताना-वागताना मी एक लक्ष्मणरेषा पाळतो.

HAPPY FRIENDSHIP DAY ... 1991 GOLDEN BATCH

Image
HAPPY FRIENDSHIP DAY !

जीवेत शरद: शतं !!! Dr.Sushil Wackchoure

Image
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा  Tiger                                                    .                        MBBS  च्या  First  year   च्या काही   काळातच    Prof . Ajit and  Mahendra  Raje या च्या   बरोबरीतील   मैत्रीतून  माझी   Tiger   शी  ओळख झाली   आणि   बर्याच   गोष्टीमध्ये  साधर्म्य  असल्याने  जी  मैत्री  जमली   ती आजतागायत....                  आमच्या  दोघांच   typical  middle  class  family background ..   माझ्या आईबाबांप्रमाणे  Tiger ची  आई शिक्षण क्षेत्रात  आणि   बाबा govt  service   मध्ये..    आम्ही  दोघे   घरात   जेष्ठ पुत्र... (त्या मूळे   एक   वेगळीच जबाबदारी   असते... ) .                    गणपती बाप्पा वर  नितांत श्रद्धा ठेवणारे..   एकदा Tiger  च्या घरी  गणेशोत्सव मध्ये  " श्री " च्या  स्थापनेच भाग्य मला लाभले.. Tiger    ची  family   फारच जवळची  वाटायची   कदाचित  या  सर्व  साधर्म्यामूळे .....  Watching  movies  हा  आमचा  common   छंद  आणि  सगळ्यात  महत्वाचे म्हणजे   आम्ही दोघे ही   AB चे  जबरदस्त   fan ... आमच्या मैत्री साठी  हा   common factor