जीवेत शरद: शतं !!! Dr.Sushil Wackchoure
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा Tiger . MBBS च्या First year च्या काही काळातच Prof . Ajit and Mahendra Raje या च्या बरोबरीतील मैत्रीतून माझी Tiger शी ओळख झाली आणि बर्याच गोष्टीमध्ये साधर्म्य असल्याने जी मैत्री जमली ती आजतागायत.... आमच्या दोघांच typical middle class family background .. माझ्या आईबाबांप्रमाणे Tiger ची आई शिक्षण क्षेत्रात आणि बाबा govt service मध्ये.. आम्ही दोघे घरात जेष्ठ पुत्र... (त्या मूळे एक वेगळीच जबाबदारी असते... ) . गणपती बाप्पा वर नितांत श्रद्धा ठेवणारे.. एकदा Tiger च्या घरी गणेशोत्सव मध्ये " श्री " च्या स्थापनेच भाग्य मला लाभले.. Tiger ची family फारच जवळची वाटायची कदाचित या सर्व साधर्म्यामूळे ..... Watching movies हा आमचा common छंद आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आम्ही दोघे ही AB चे जबरदस्त fan ... आमच्या मैत्री साठी हा common factor