ये कहॅा आ गये हम..यॅूं ही साथ साथ चलते
ये कहॅा आ गये हम... यॅूं ही साथ साथ चलते ….. अमिताभ ने हे गाणे सिलसिला मध्ये म्हटले आहे पण खर तर तो फक्त अभिनय होता , पण हा अनुभव जर स्वत:ला प्रत्यक्षात घ्यायचा असेल तर तुम्हास दोस्ती लेकवुड रिसोर्ट , माळशेज येथे येण्याशिवाय पर्याय नाही. खर तर १२ फेब्रुवारी च्या स्नेहसंमेलनाची मुहुर्तमेढ २ महिण्यांपुर्वी संदिप वाबळेच्या फोन मुळे झाली. संदिपने मला व JD ला फोन वरून संकल्पना मांडली व त्यास आम्ही अनुमोदन दिले व Get together करायचे तर माळशेजलाच हे पक्के ठरले. नंतर सुनिल आम्हा तिघांना येऊन मिळाला, व त्यानंतर खरी आग्रहाला सुरुवात झाली. सर्व मान्यवरांना फोन व आग्रह करुन झाले, पण पाहिजे तसे यश येत नव्हते ; तशात omicron मुळे तर GT होणारच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली . नंतर आरोग्यावरील संकट निवळल्यावर मात्र *माळशेज* वर शिक्का मोर्तब झाले. Organiser Team च्या आग्रहावरून स्वप्ना आम्हाला join झाली व तिथूनच पुढे सर्वांना पुन्हा फोन व आग्रह झाले. मी, सुनील व JD तिघांनी मिळुन *घटनास्थळी*भेट दिली आणि १२ फेब्रुवारी तारीख निश्चित झाली. आयोजकांनी कोणती कामे कोणी करायची ते ठरले व १२
Tucks....
ReplyDeleteKeep smiling as ever bro