Panigrahi sir is no more... खरं तर विश्वास बसत नाही.. पण खरया अर्थाने obgy तील एका यूगाचा अंत झालाय. सरांची शिकण्याची style म्हणजे एकमेकाद्वितीय . obgy शिकावं ते सरांकडूनच. Three stages of labor ते DTA and maternal fetal distress ते obstetrician s distress. And the most famous and only one What passes through foramen magnum ? केवळ आपल्या teaching style ने सरांनी किती तरी जणांना ही Speciality निवडण्यासाठी प्रोत्साहीत केले आणि Obstetrician and gynecologist चे Generation च्या generation सरांनी तयार केल्या. शतकातून सरांसारखा एखादाच...