Happy Birthday Dear Anjali. MBBS सूरू झाल्यावर माझं पहिल्या मुलीशी बोलणं झालं ते अंजलीशी.. Q Batch . मी RN 21 आणि ती RN 22. Tall girl with short hair ची तिची typical hairstyle .. moped वरून college ला येणारी local girl Anjali Deore . एकदम cool and straightforward ..आपल्या मतांवर कायम ठाम असणारी..प्रसंगी आरे ला कारे करणारी.. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कधीही कूठल्याही प्रकारच्या Controversy मध्ये नसणारी. अंजलीशी बोलताना कधी फारस tension नसायचं First year ला physiology practical ला तिने बर्याच वेळा मला मदत केली..खास करून Dr. Mrs . Datey यांच्या practice class च्या वेळी. ( अंजली च English माझ्या पेक...