जीवेत शरद: शतं !!! Dr. Vijay Gawli

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विजय


  नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक  क्षेत्राच अवलोकन करायच ठरल तर अनेक दिग्गज व्यक्ति या गावान समाजाला दिल्यात ज्या विविध ठिकाणी कार्यरत आहेत . 
वैद्यकीय क्षेत्रातही अनेक प्रतिभाशाली विद्यार्थी डॉक्टर झालेत, काही जगभर  , भारतभर  आपल्या  नाशिकचं नाव पोहचवताय तर काही ~ या चिमण्यांनो परत फिरा रे “ या आव्हानाला प्रतिसाद देत पुन्हा आपल्याच नाशकातील रूग्णांची सेवा करतायेत ,


असच एक विख्यात नाव 

*डाॅ विजय गवळी*

NDMVPS MEDICAL COLLEGE,NASIK  येथुन MBBS ची पदवी घेऊन  PMT LONI मधुन PATHOLOGY DIPLOMA करुन नंतर BJMC PUNE येथुन DNB करुन हा पठ्ठ्यानं  लंडन मध्ये Transfusion Medicine मध्ये फेलोशिप करुन नाव कमावलं. पण त्याला नाशिक खुणावत होतं व शेवटी त्याने नाशिक येथे BLOOD BANK सुरु केली व आता तर त्याने Zambia मध्ये diagnostic centre  व अद्ययावत हाॅस्पीटल सुरु केले आहे . कुठलाही इगो मनांत न ठेवता दिवसरात्र मेहनत करुन आपल ध्येय गाठलं.
याच अनुभवावर आजपर्यंत असंख्य रूग्णांचे प्राण  वाचवून अनेकांना वेदनामुक्त  करून  निरामय जीवन दिले आहे .

आज विजयचा  वाढदिवस 

 तुझ्या प्रतिभेचा गाभारा असाच उजळत राहो 
धन्वतरींच्या आशिर्वादान आपल्या भगीरथ प्रयत्नांनी अनेकांचे दुःख निवारण होवो 
व तुझ्या जीवनात या यशाचा सुगंध पसरत राहो 

आपले भावी आयुष्य आनंदमय व सुखमय जाओ याच सदिच्छां 
💐💐💐🎂🎂🎂

एक सुंदर सुभाषित आजच्या शुभदिनी 

I Might Not Be Someone's First Choice... But I Am a Great Choice.

I May Not Be Rich, ...But I Am Valuable.

I Don't Pretend To Be Someone I'm Not, 
Because I'm Good At Being Me.

I Might Not Be Proud Of Some Of The Things I've Done In The Past, 
But I Am Proud Of Who I Am Today.

I May Not Be Perfect....But I Don't Need To Be.
Take Me As I Am or Watch Me As I Walk Away......

DR RUPESH THAKUR

Comments

Popular posts from this blog

आठवणीतला म्हाळशेज....