जीवेत शरद: शतं !!! Dr. Aniruddh Ambekar

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनिरुद्ध 

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ?
काय पुण्य असले की ते घरबसल्या मिळतं !
एका लग्नाची गोष्ट मधील प्रशांत दामले अतिशय छान गातो पण मला त्याला एकच उत्तर द्यावस वाटतं ते बाबा अनि कडे जाऊन बस.तुला आपोआप समजेल सुख म्हणजे नक्की काय असत.

TOO MUCH SINCERE, VERY LIMITED EXPECTATIONS, TIME MANAGEMENT,SYSTEMATIC PLANNING, CARING, ACCEPTING NEW TECHNOLOGY या वैशिष्टय असलेल्या व प्रसन्न चेहरा, आदरभाव, आपल्या कामाशी प्रामाणिक, अनिच्या या गुणांनी तो सर्वांच्या गळ्यातील ताईत झालाय. 


नाशकात काॅलेज मध्ये असतांना अनिरुद्ध नी  लग्न ठरलेले नसतांनाही Diamond ring घेतली होती व नंतर ती शिल्पाला perfect बसली.

२०१९ मधील ९१ बॅचच्या get together  साठी अनिरुद्ध घेत असलेल्या प्रयत्नांसाठी तर माझ्याकडे शब्दच नाहीत.

अनि मुंबईतील सर्व बॅंकामध्ये तुझ्या FD राहो, तुझे mutual funds दुप्पट गेले, mediclaim चा no claim बोनस तुला बरेच वर्षे मिळत राहो.

वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना एवढच म्हणावंस वाटतं......
देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो
हवय कि नको म्हणून प्रश्नच नसतो
आपण फक्त दोन्ही हातांनी भरुन घ्यायचं नुसतं!

DR RUPESH THAKUR

Comments

Popular posts from this blog

आठवणीतला म्हाळशेज....